लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सांगली

सांगली

Sangli, Latest Marathi News

मुसळधार पावसामुळे द्राक्षबागायतदारांना फटका, मिरज तालुक्यात सर्वाधिक पाऊस - Marathi News | Heavy rains hit grape growers, maximum rain in Miraj taluka | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :मुसळधार पावसामुळे द्राक्षबागायतदारांना फटका, मिरज तालुक्यात सर्वाधिक पाऊस

संततधार पावसाचा रब्बी पिकांना मात्र फायदा ...

भर पावसात लागलेल्या आगीत कार जळून खाक, मिरजेतील घटना - Marathi News | A car caught fire in heavy rain in Miraj, the car got burnt in the fire | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :भर पावसात लागलेल्या आगीत कार जळून खाक, मिरजेतील घटना

मिरज बोलवाड रोडवर दोन दिवसापूर्वी इनोव्हा वाहनाला अशाच प्रकारे आग लागल्याची घटना घडली होती. ...

लष्करात नोकरीच्या आमिषाने साडेचार लाखांचा गंडा, सैन्याच्या नावाने बनावट सही-शिक्क्याचे पत्रही पाठविले - Marathi News | A young man from Miraj taluka was cheated of Rs 4 lakhs with the lure of getting a job in the army | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :लष्करात नोकरीच्या आमिषाने साडेचार लाखांचा गंडा, सैन्याच्या नावाने बनावट सही-शिक्क्याचे पत्रही पाठविले

याप्रकरणी बेडग येथील एकासह कोल्हापुरातील दोघांवर गुन्हा दाखल ...

सांगली: खरशिंग येथे हस्तीदंत तस्करांची टोळी जेरबंद, वीस लाखांचे हस्तीदंत जप्त; चौघांना अटक - Marathi News | Kavthemahankal police arrested a gang of four who smuggled ivory, Ivory worth twenty lakhs seized | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगली: खरशिंग येथे हस्तीदंत तस्करांची टोळी जेरबंद, वीस लाखांचे हस्तीदंत जप्त; चौघांना अटक

गिरनार तपोवन मठाजवळ झुडपांमध्ये बसले होते लपून ...

मुलायमसिंह यांचे नायकवडी कुटुंबाशी होते जिव्हाळ्याचे नाते; कार्यालयात लावला होता नागनाथअण्णांचा फोटो - Marathi News | He had a close relationship with the family of former Chief Minister Mulayam Singh Yadav of Uttar Pradesh and the family of revolutionary Nagnath Anna Nayakwadi from Walwa | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :मुलायमसिंह यांचे नायकवडी कुटुंबाशी होते जिव्हाळ्याचे नाते; कार्यालयात लावला होता नागनाथअण्णांचा फोटो

सांगली लोकसभा मतदारसंघातील २००४ च्या निवडणुकीसाठी ते प्रचाराला आले होते. ...

ऐन दिवाळीत ग्राहकांना आर्थिक फटका, दसऱ्याला स्वस्त मिळालेले खाद्यतेल दिवाळीला महागले - Marathi News | Edible oil became expensive again this Diwali | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :ऐन दिवाळीत ग्राहकांना आर्थिक फटका, दसऱ्याला स्वस्त मिळालेले खाद्यतेल दिवाळीला महागले

खाद्यतेलाचे दर काही काळ स्थिर राहण्याचा तज्ज्ञांचा अंदाज खोटा ठरल्याने ग्राहकांना आर्थिक फटका ...

अग्रणीचे पुनरुज्जीवन करणाऱ्या 'पोकलेन मशिन'चा वाढदिवस, दुष्काळ हटवून हिरवाईसाठी हातभार - Marathi News | Activists celebrated the third birthday of Poklen machine which works for water conservation in hundreds of hectares | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :अग्रणीचे पुनरुज्जीवन करणाऱ्या 'पोकलेन मशिन'चा वाढदिवस, दुष्काळ हटवून हिरवाईसाठी हातभार

अग्रणी नदीच्या खोऱ्याची दुष्काळी पट्टा ही ओळख पुसून जलक्रांती करण्याच्या उद्देशाने जल बिरादरी गेल्या दशकभरापासून खोऱ्यात काम करत आहे. ...

सांगली: सातबारा दुरुस्तीसाठी १५ हजाराची लाच स्वीकारली, महिला तलाठी लाचलुचपतच्या जाळ्यात - Marathi News | Talathi Manisha Kulkarni of Kheradevangi Kadegaon taluka was arrested while accepting a bribe of 15,000 | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगली: सातबारा दुरुस्तीसाठी १५ हजाराची लाच स्वीकारली, महिला तलाठी लाचलुचपतच्या जाळ्यात

तक्रारदाराकडे २० हजाराची लाच मागितली. तडजोडीअंती १५ हजार देण्याचे निश्चित झाले. ...