लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सांगली

सांगली

Sangli, Latest Marathi News

पत्नीच्या डोळ्यादेखत पती गेला वाहून, भाळवणीतील नदीपात्रात घडली दुर्घटना - Marathi News | In front of the eyes of the wife, the husband passed away, An accident occurred in the riverbed of Bhalwani in Sangli district | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :पत्नीच्या डोळ्यादेखत पती गेला वाहून, भाळवणीतील नदीपात्रात घडली दुर्घटना

डोळ्यादेखत पती पाण्यातून वाहून गेल्याने पत्नी सुवर्णा यांच्यासह नातेवाईकांना मोठा धक्का बसला ...

खासगी शिवशाही चालकांच्या दादागिरीमुळे प्रवासी त्रस्त, रात्री प्रवाशांची ससेहोलपट - Marathi News | Passengers are suffering due to bullying of private Shivshahi drivers | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :खासगी शिवशाही चालकांच्या दादागिरीमुळे प्रवासी त्रस्त, रात्री प्रवाशांची ससेहोलपट

शहरातील प्रवासात छोटे थांबे घेत नसल्याने प्रवाशांना भुर्दंड ...

मंजूर, नामंजूरच्या घोषणांनी गाजली सांगली शिक्षक बँकेची सभा, नफा वाटणीवरून गदारोळ - Marathi News | Riot over profit sharing in Sangli Teachers Bank meeting | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :मंजूर, नामंजूरच्या घोषणांनी गाजली सांगली शिक्षक बँकेची सभा, नफा वाटणीवरून गदारोळ

सांगली : दोन महिन्यापूर्वी सत्तेत आलेल्या स्वाभिमानी शिक्षक मंडळाच्या संचालकांनी विरोधकांची कोंडी करीत शिक्षक बँकेच्या सभेत गोंधळाची परंपरा खंडीत ... ...

कर्ज वसुलीसाठी फायनान्स एजंटांकडून फिल्मी स्टाईलने वाहनाचा पाठलाग, आटपाडी ते दिघंची रस्त्यावर थरार - Marathi News | Filmy style vehicle chase by finance agents for debt recovery, Thrilling on the road from Atpadi to Dighchi | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :कर्ज वसुलीसाठी फायनान्स एजंटांकडून फिल्मी स्टाईलने वाहनाचा पाठलाग, आटपाडी ते दिघंची रस्त्यावर थरार

दिघंची-पंढरपूर व दिघंची-आटपाडी महामार्गावर गेल्या काही महिन्यांपासून फायनान्स कंपन्यांच्या वसुली एजंटांनी ठाण मांडले आहे ...

भरधाव कार झाडावर आदळून मिरजेतील तरुण ठार, बेळगाव नजीक झाला अपघातात - Marathi News | A young man from Miraj was killed when a speeding car hit a tree, the accident near Belgaum | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :भरधाव कार झाडावर आदळून मिरजेतील तरुण ठार, बेळगाव नजीक झाला अपघातात

तर अनु राहील व बुरान काझी हे दोघे गंभीर जखमी झाले. ...

मिरज-कागवाड मार्गावर झाडांची खुलेआम कत्तल, वाढलेल्या फांद्या सोडून थेट खोडावरच कुऱ्हाड - Marathi News | Trees cut down on Miraj Kagawad road | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :मिरज-कागवाड मार्गावर झाडांची खुलेआम कत्तल, वाढलेल्या फांद्या सोडून थेट खोडावरच कुऱ्हाड

झाडे कोणाच्या आदेशानुसार काढली यांची चर्चा ...

सांगली महापालिकेचा नगररचना विभाग पुन्हा वादाच्या भोवऱ्यात, खाबूगिरीला आळा घालण्याची गरज - Marathi News | Urban planning department of Sangli Municipal Corporation is in controversy again | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगली महापालिकेचा नगररचना विभाग पुन्हा वादाच्या भोवऱ्यात, खाबूगिरीला आळा घालण्याची गरज

गेल्या काही दिवसात नगररचना विभागाचा कारभार चर्चेचा विषय ...

सांगली: पोलिसांचा खबऱ्या असल्याच्या संशयातून तरुणावर खुनी हल्ला, ताकारी येथील घटना - Marathi News | Murderous attack on young man on suspicion of having police information, The incident at Takari in Walwa taluka sangli District | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगली: पोलिसांचा खबऱ्या असल्याच्या संशयातून तरुणावर खुनी हल्ला, ताकारी येथील घटना

‘तू आमच्या खोट्या बातम्या पोलिसांना देऊन आम्हाला अडकवतोस, त्यामुळे तुला आता सोडत नाही’ असे म्हणत मारहाण ...