लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सांगली

सांगली

Sangli, Latest Marathi News

बाळासाहेबांच्या शिवसेनेचा कॉल, ठाकरेंची शिवसेना अलर्ट; समर्थन मिळविण्याचे युद्ध पेटले - Marathi News | The Chief Minister Eknath Shinde's group implemented a mechanism to register support by calling, Thackeray Shiv Sena alert | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :बाळासाहेबांच्या शिवसेनेचा कॉल, ठाकरेंची शिवसेना अलर्ट; समर्थन मिळविण्याचे युद्ध पेटले

स्वयंचलित मोबाइल यंत्रणेद्वारे व्हॉईस कॉल करून समर्थन नोंदणी पद्धतीची यंत्रणा भाजपच्या आयटी विभागाने करून जगात एक नंबरचा पक्ष म्हणून उच्चांक गाठला होता. ...

"तुकाराम मुंडेंच्या आदेशानुसार काम करायचे, तर आमच्या मानवाधिकारांचाही विचार व्हायला हवा" - Marathi News | Health Commissioner Tukaram Munde flouting rules, medical officers upset | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :"तुकाराम मुंडेंच्या आदेशानुसार काम करायचे, तर आमच्या मानवाधिकारांचाही विचार व्हायला हवा"

२४ तास सेवेची अपेक्षा असल्यास कामाच्या, विश्रांतीच्या व कौटुंबिक कामकाजांच्या वेळाही निश्चित करुन द्याव्यात. ...

सांगली वाहतूक पोलिसांच्या कॅमेऱ्याचा डोळा रिक्षा वाहतुकीवर - Marathi News | Sangli traffic police camera eye on rickshaw traffic | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगली वाहतूक पोलिसांच्या कॅमेऱ्याचा डोळा रिक्षा वाहतुकीवर

नेमक्या याचवेळी वाहतूक पोलीस कॅमेरा घेऊन सरसावतात. छायाचित्र टिपून ई-चलन तयार करतात. ...

सांगलीत ऐन पाडव्यादिवशी पालकमंत्र्यांच्या घरासमोर निदर्शने, पोलीस-आंदोलकांमध्ये झटापट - Marathi News | Demonstrations in front of the Guardian Minister Suresh Khade house on Padva Day in Sangli | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगलीत ऐन पाडव्यादिवशी पालकमंत्र्यांच्या घरासमोर निदर्शने, पोलीस-आंदोलकांमध्ये झटापट

आशा व गटप्रवर्तकांनी विविध मागण्यांसाठी आंदोलने सुरु केली आहेत. ...

..त्यामुळे 'शिंदे मंत्रिमंडळ' विस्ताराची घोषणा करत नाहीत- जयंत पाटील - Marathi News | The Shinde group fears that many people will leave after the cabinet expansion says Jayant Patil | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :..त्यामुळे 'शिंदे मंत्रिमंडळ' विस्ताराची घोषणा करत नाहीत- जयंत पाटील

उपमुख्यमंत्री फडणवीस विस्तार होणार असल्याचे सांगत आहेत. पण तो अधिकार मुख्यमंत्र्यांना आहे. एकनाथ शिंदे घोषणा करतील, तेव्हाच ती खरी म्हणावी लागेल ...

सांगली: तपासासाठी पोलिसांनी शेतकरी बनून १५ गावात केली भटकंती, ४८ तासात अट्टल चोरट्यास ठोकल्या बेड्या - Marathi News | A thief who stole large vehicles was arrested by Islampur's Crime Investigation Branch in just 48 hours | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगली: तपासासाठी पोलिसांनी शेतकरी बनून १५ गावात केली भटकंती, ४८ तासात अट्टल चोरट्यास ठोकल्या बेड्या

दिवाळीच्या पहिल्या पहाटे धनाजी जाधव यांच्या मालकीचा १८ लाख रुपये किंमतीचा १२ चाकी ट्रकची चोरी झाली होती. ...

सांगली: दिवाळी पाडव्याच्या मुहूर्तावर हळद, गूळ, बेदाण्याचे सौदै; गुळाला मिळाला 'इतका' दर - Marathi News | Jaggery, Turmeric and Currant Deals Launched in Sangli Agricultural Produce Market Committee on Diwali Padwa Mahurt | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगली: दिवाळी पाडव्याच्या मुहूर्तावर हळद, गूळ, बेदाण्याचे सौदै; गुळाला मिळाला 'इतका' दर

हळदीची आवक मोठ्या प्रमाणात सुरु झाली नसली, तरी नवा गूळ येऊ लागला आहे. ...

वसंतदादांनीच त्याकाळी शरद पवारांना प्रमोट केले, जयंत पाटलांचा खळबळजनक खुलासा; सांगितला किस्सा - Marathi News | It was Vasant Dada who promoted Sharad Pawar at that time, Jayant Patil sensational disclosure | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :वसंतदादांनीच त्याकाळी शरद पवारांना प्रमोट केले, जयंत पाटलांचा खळबळजनक खुलासा; सांगितला किस्सा

राज्याच्या राजकारणात नेहमीच वसंतदादांच्या पाठीत शरद पवारांनी खंजीर खुपसल्याची चर्चा होते. ...