लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सांगली

सांगली

Sangli, Latest Marathi News

काँग्रेसचे सांगलीत ‘शर्म करो मोदीजी’ आंदोलन, पुलवामा हल्ल्याप्रकरणी सरकारचा निषेध - Marathi News | Congress's 'Shame on Modiji' movement in Sangli, protest against the government over the Pulwama attack | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :काँग्रेसचे सांगलीत ‘शर्म करो मोदीजी’ आंदोलन, पुलवामा हल्ल्याप्रकरणी सरकारचा निषेध

सांगली : पुलवामा हल्ल्याबद्दल जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल व भाजपचे नेते सत्यपाल मलिक यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली ... ...

सांगली बाजार समितीचे दहा माजी संचालक अपात्रच - Marathi News | Ten former directors of Sangli Bazar Committee disqualified | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगली बाजार समितीचे दहा माजी संचालक अपात्रच

पणन संचालकांचा दणका : प्रवास भत्त्यासह जमीन खरेदीतील घोटाळ्याचा ठपका: बाजार समितीच्या निवडणूकीतून दिग्गज पडले बाहेर ...

भूजल समृद्ध ग्राम स्पर्धेसाठी पहिले बक्षीस ५० लाख रुपये, जिल्ह्यात ९४ गावांचा सहभाग - Marathi News | 1st prize Rs 50 lakh for ground water rich village competition, participation of 94 villages in the district | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :भूजल समृद्ध ग्राम स्पर्धेसाठी पहिले बक्षीस ५० लाख रुपये, जिल्ह्यात ९४ गावांचा सहभाग

भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा विभागाने ही माहिती दिली. ...

शिराळ्यात रविवारपासून गोरक्षनाथ यात्रा, राज्य-परराज्यातून दिंड्या येणार - Marathi News | Gorakshnath Yatra from Sunday to Shirala, Dindas will come from state and abroad | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :शिराळ्यात रविवारपासून गोरक्षनाथ यात्रा, राज्य-परराज्यातून दिंड्या येणार

यात्रेसाठी राज्य-परराज्यातून दिंड्या येतात. यात्रेनिमित्ताने आयाेजित कुस्ती मैदानाची तयारीही अंतिम टप्प्यात आहे. ...

यात्रेचे जेवण करून जाताना दुचाकी घसरून एक ठार, आष्टा-नागाव रस्त्यावर अपघात - Marathi News | One killed in accident on Ashta Nagaon road when two wheeler slipped after going meal | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :यात्रेचे जेवण करून जाताना दुचाकी घसरून एक ठार, आष्टा-नागाव रस्त्यावर अपघात

आष्टा पोलिस ठाण्यात घटनेची नोंद झाली आहे. ...

मराठी नाट्य परिषदेच्या निवडणुकीसाठी रविवारी राज्यभरात मतदान - Marathi News | Voting across the state on Sunday for Marathi Natya Parishad elections | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :मराठी नाट्य परिषदेच्या निवडणुकीसाठी रविवारी राज्यभरात मतदान

गेली पाच वर्षे प्रसाद कांबळी यांचे नाट्य परिषदेवर वर्चस्व होते. त्यांच्या कारकिर्दीत वादंगाचा कडेलोट झाला. अर्थात, गेल्या काही वर्षांत नाट्य परिषद आणि वाद हे समीकरणच बनून गेले आहे.  ...

बाजार समितीत काँग्रेसला हव्यात ९, ठाकरे गटाला चार जागा; महाआघाडीच्या बैठकीत मागणी - Marathi News | Congress wants 9, Thackeray group four seats in market committee; Demand in the meeting of the Grand Alliance | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :बाजार समितीत काँग्रेसला हव्यात ९, ठाकरे गटाला चार जागा; महाआघाडीच्या बैठकीत मागणी

ठाकरे गट दोन पावले मागे जात सहावरून चार जागांवर आला असून त्यापैकी दोन जागा माजी मंत्री अजितराव घोरपडे गटाला आहेत. राष्ट्रवादीने मात्र जागांवरील दावा राखून ठेवला आहे. ...

सांगलीत मद्यधुंद तरुणाचा इमारतीवर चढून ‘शोले स्टाईल’ आत्महत्येचा प्रयत्न, पोलिसांसह नागरिकांची तारांबळ - Marathi News | a drunken youth climbs a building and tries to commit Sholay style suicide in Sangli | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगलीत मद्यधुंद तरुणाचा इमारतीवर चढून ‘शोले स्टाईल’ आत्महत्येचा प्रयत्न, पोलिसांसह नागरिकांची तारांबळ

मद्यधुंद अवस्थेतील या तरुणाने कौटुंबिक वादातून हा प्रकार केला. पाऊण तासाहून अधिक वेळ त्याचा हा ‘ड्रामा’ सुरू होता. ...