लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सांगली

सांगली

Sangli, Latest Marathi News

बिकानेर-पुणे एक्स्प्रेसची दोन तुकड्यांत विभागणी, मिरजेतून पुण्याला जाणाऱ्या प्रवाशांना सोसावा लागणार आर्थिक भुर्दंड - Marathi News | Splitting of Bikaner-Pune Superfast Express into two pieces, Passengers have to take two reserved tickets | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :बिकानेर-पुणे एक्स्प्रेसची दोन तुकड्यांत विभागणी, मिरजेतून पुण्याला जाणाऱ्या प्रवाशांना सोसावा लागणार आर्थिक भुर्दंड

दोन आरक्षित तिकिटे घ्यावी लागणार ...

पेटत्या चितेमधून शरीराचे काही भाग काढून नेत जादूटोण्याचा प्रकार, मांत्रिक फरार; सांगलीतील धक्कादायक घटना - Marathi News | A form of witchcraft in a graveyard in Tasgaon sangli district | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :पेटत्या चितेमधून शरीराचे काही भाग काढून नेत जादूटोण्याचा प्रकार, मांत्रिक फरार; सांगलीतील धक्कादायक घटना

पोलिसांनी स्मशानभूमीत धाव घेताच मांत्रिकांनी पळ काढला ...

विद्यार्थ्यांना एक गणवेश शाळा व्यवस्थापन समिती देणार, दुसऱ्या गणवेशासाठी शासन कापड देणार - Marathi News | School management committee will give one uniform to the students, government will give cloth for the other uniform | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :विद्यार्थ्यांना एक गणवेश शाळा व्यवस्थापन समिती देणार, दुसऱ्या गणवेशासाठी शासन कापड देणार

जिल्हा परिषद शाळांतील पहिली ते आठवीच्या सर्वच विद्यार्थ्यांना मोफत गणवेश दिले जाणार ...

मुंबई-कोल्हापूर मार्गावर वंदे भारत एक्स्प्रेस सुरू करण्याची मागणी, मंत्री चंद्रकांत पाटलांचे रेल्वेमंत्र्यांना पत्र - Marathi News | Demand to start Vande Bharat Express on Mumbai-Kolhapur route, Minister Chandrakant Patil letter to Railway Minister | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :मुंबई-कोल्हापूर मार्गावर वंदे भारत एक्स्प्रेस सुरू करण्याची मागणी, मंत्री चंद्रकांत पाटलांचे रेल्वेमंत्र्यांना पत्र

देशभरातील तीर्थक्षेत्रे वंदे भारत एक्स्प्रेसने जोडण्याची मोहीम सध्या सुरू आहे ...

घरकुलाचा हप्ता जमा करण्यासाठी लाचेची मागणी, कवठेमहांकाळला पंचायत समितीचा कर्मचारी ‘लाचलुचपत’च्या जाळ्यात - Marathi News | Kavthemahankal Panchayat Samiti employee arrested for accepting bribe of 13 thousand | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :घरकुलाचा हप्ता जमा करण्यासाठी लाचेची मागणी, कवठेमहांकाळला पंचायत समितीचा कर्मचारी ‘लाचलुचपत’च्या जाळ्यात

तक्रारदाराकडे २० हजार रुपयांची लाच मागितली ...

सांगलीत कायदा, सुव्यवस्थेचा बोजवारा; मनसेचा ८ जूनला शहर पोलिस ठाण्यावर मोर्चा - Marathi News | The number of murderous attacks increased in Sangli district, MNS march on city police station on June 8 | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगलीत कायदा, सुव्यवस्थेचा बोजवारा; मनसेचा ८ जूनला शहर पोलिस ठाण्यावर मोर्चा

डिस्को बार संस्कृती फोफावली. अवैध व्यावसायिकांची पाठराखण सुरू ...

कृष्णा नदीतील पाणी पातळीत घट; सिंचन योजना ठप्प, पिकांचे मोठे नुकसान   - Marathi News | Water level in Krishna river dropped, Irrigation schemes stalled | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :कृष्णा नदीतील पाणी पातळीत घट; सिंचन योजना ठप्प, पिकांचे मोठे नुकसान  

जलसंपदा विभागामधील अधिकाऱ्यांच्या चुकीमुळे कृष्णा नदीकाठच्या गावांमध्ये शेती आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर ...

सांगलीत १ जूनपासून महापौर चषक राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा, ४०० खेळाडूंचा सहभाग - Marathi News | Mayor Cup State Level Kabaddi Tournament from 1st June in Sangli | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगलीत १ जूनपासून महापौर चषक राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा, ४०० खेळाडूंचा सहभाग

नवमहाराष्ट्र हायस्कूलच्या क्रीडांगणावर स्पर्धा होणार ...