लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सांगली

सांगली

Sangli, Latest Marathi News

..मग रेडीरेकनर ठरणार कसा?; पुणे-बंगळुरु हरित महामार्गासाठी जमिनीच्या किंमती ठरणार वादाची चिन्हे  - Marathi News | ..so how will readrecounter be?; Land prices for Pune Bangalore Green Highway will be a sign of controversy | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :..मग रेडीरेकनर ठरणार कसा?; पुणे-बंगळुरु हरित महामार्गासाठी जमिनीच्या किंमती ठरणार वादाची चिन्हे 

मूल्यांकनाचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांनाच ...

Sangli: कृष्णा नदीतील उपसा बंदी शिथिल, शेतीचा पाणीपुरवठा सुरु; पिण्याच्या पाण्याचा आठवड्याचा प्रश्न सुटला - Marathi News | Ban on pumping in Krishna river relaxed, water supply to agriculture resumed | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Sangli: कृष्णा नदीतील उपसा बंदी शिथिल, शेतीचा पाणीपुरवठा सुरु; पिण्याच्या पाण्याचा आठवड्याचा प्रश्न सुटला

सांगली पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंता ज्योती देवकर यांनी विद्युतपुरवठा पूर्ववत करण्याच्या महावितरणला दिल्या सूचना ...

सांगलीतील रिलायन्स दरोड्याप्रकरणी अखेर चौघांची नावे निष्पन्न - Marathi News | The names of the four in the Reliance robbery case in Sangli have finally emerged | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :सांगलीतील रिलायन्स दरोड्याप्रकरणी अखेर चौघांची नावे निष्पन्न

बिहारमधील टोळी; साडे सहा कोटींचा ऐवज केला होता लंपास, पोलिसांकडून संशयितांचा शोध सुरू ...

सांगली-पेठ रस्त्याची निविदा दिल्लीत लटकली, नितीन गडकरींनी फोडला होता नारळ - Marathi News | Tender for Sangli-Peth road hanged in Delhi Nitin Gadkari broke coconut | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगली-पेठ रस्त्याची निविदा दिल्लीत लटकली, नितीन गडकरींनी फोडला होता नारळ

नागरिक जागृती मंचाचा आरोप, आंदोलनाचा इशारा ...

भररस्त्यात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याची गोळ्या झाडून हत्या; सांगलीत खळबळ - Marathi News | NCP worker shot dead in Sangli | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :भररस्त्यात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याची गोळ्या झाडून हत्या; सांगलीत खळबळ

घटनेची माहिती मिळताच पोलिस अधीक्षक डॉ. बसवराज तेली, उपअधीक्षक अण्णासाहेब जाधव, विश्रामबागचे निरीक्षक संजय मोरे यांच्यासह पाेलिस घटनास्थळी दाखल झाले ...

वारीमार्गावरील खासगी रुग्णालये सुरु ठेवण्याचे आदेश; बंद रुग्णालयांवर कारवाई - Marathi News | Order to continue private hospitals on Varimarga, warning of action against closed hospitals | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :वारीमार्गावरील खासगी रुग्णालये सुरु ठेवण्याचे आदेश; बंद रुग्णालयांवर कारवाई

वारीदरम्यान रुग्णसंख्या वाढल्यास, किंवा साथीची परिस्थिती निर्माण झाल्यास सरकारी आरोग्य यंत्रणेवर ताण पडू शकतो ...

Sangli News: कृष्णेतील पाणी उपसा बंदी येत्या सोमवारपर्यंत कायम, पाटबंधारे विभागाचा निर्णय  - Marathi News | Water withdrawal ban from Krishna will remain till next Monday, Irrigation Department's decision | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Sangli News: कृष्णेतील पाणी उपसा बंदी येत्या सोमवारपर्यंत कायम, पाटबंधारे विभागाचा निर्णय 

सांगली, मिरजेतील पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर निर्णय ...

संघटनेतील वादामुळे खेळाडूंचे नोकरीतील आरक्षण थांबले; राज्यभरातील कनोईंग, कयाकिंगच्या खेळाडूंना फटका - Marathi News | Due to union disputes players job reservations stopped; Canoeing, kayaking players across the state hit | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :संघटनेतील वादामुळे खेळाडूंचे नोकरीतील आरक्षण थांबले; राज्यभरातील कनोईंग, कयाकिंगच्या खेळाडूंना फटका

सांगली : महाराष्ट्र असोसिएशन फॉर कनोईंग ॲण्ड कयाकिंग या राज्यस्तरीय संघटनेच्या दोन कार्यकारिणी सध्या अस्तित्वात आहेत. त्यामुळे एकाच अधिकृत ... ...