लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सांगली

सांगली

Sangli, Latest Marathi News

Sangli: सांगली जिल्ह्यात जनावरांचे आठवडी बाजार, बैलगाडी शर्यतीला बंदी, जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश  - Marathi News | Sangli: Weekly cattle market in Sangli district, bullock cart race banned, district collector orders | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगली जिल्ह्यात जनावरांचे आठवडी बाजार, बैलगाडी शर्यतीला बंदी, जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश 

Sangli: वर्षभरानंतर जिल्ह्यात पुन्हा एकदा जनावरांमध्ये लम्पीचे प्रमाण वाढत आहे. गेल्या केवळ ११ दिवसातच एक हजार ९२ जनावरे बाधित झाली आहेत. या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा लम्पीला प्रतिबंध करण्यासाठी तात्काळ उपाययोजना करण्यात येत आहेत. ...

Sangli: वृद्ध महिलेला मिळाले पाच वर्षानंतर घरकुल, आयर्विन पुलाच्या बांधकामात दिलं होतं योगदान - Marathi News | Sangli: Old woman got a house after five years, contributed to the construction of Irwin Bridge | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :वृद्ध महिलेला मिळाले पाच वर्षानंतर घरकुल, आयर्विन पुलाच्या बांधकामात दिलं होतं योगदान

Sangli: कृष्णा नदीवरील ऐतिहासिक आयर्विन पुलाच्या बांधकामावेळी मजूर म्हणून काम करणाऱ्या वृद्ध महिलेला महापालिकेने घरकुल देण्याचे आश्वासन दिले होते. अखेर पाच वर्षानंतर वृद्धेला दिलेल्या आश्वासनाची पुर्तता करण्यात आली. ...

सांगली महापालिकेत आजपासून प्रशासकराज, नगरसेवकांची पदे संपुष्टात - Marathi News | administrator at Sangli Municipal Corporation, corporators post endd from today | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगली महापालिकेत आजपासून प्रशासकराज, नगरसेवकांची पदे संपुष्टात

वाहने, कार्यालय ताब्यात घेण्याचे आदेश. ...

वसंतदादांची सांगली, काँग्रेसकडेच राहणार चांगली - अशोक चव्हाण  - Marathi News | Sangli developed by Vasantdada Patil will remain well with the Congress says Ashok Chavan | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :वसंतदादांची सांगली, काँग्रेसकडेच राहणार चांगली - अशोक चव्हाण 

'मित्रपक्षाशी आघाडी करून फसलो' ...

सांगली जिल्हा परिषदेने दिग्गज साहित्यिकांचे बापच बदलले, बालगंधर्वांना नागठाणेत जन्मास घातले - Marathi News | Unforgivable mistakes in the name of literary giants on the website of Sangli Zilla Parishad | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगली जिल्हा परिषदेने दिग्गज साहित्यिकांचे बापच बदलले, बालगंधर्वांना नागठाणेत जन्मास घातले

ग्रामीण कथालेखनात अमीट ठसा उमटवणारे चारुता सागर यांचे वडीलही बदलले ...

Sangli: दागिन्याची उधारी मागितल्याने शेटफळेत दोघांना भोसकले, हल्लेखोर पसार; सात जणांवर गुन्हा - Marathi News | Murderous attack on two in Shetphale for asking for loan of jewellery | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Sangli: दागिन्याची उधारी मागितल्याने शेटफळेत दोघांना भोसकले, हल्लेखोर पसार; सात जणांवर गुन्हा

पैसे देण्याच्या बहाण्याने घराबाहेर बोलावले. तेव्हा चाकूने हातावर व पोटावर वार केले ...

सोयाबीनच्या दराअभावी शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी - Marathi News | Financial crisis of farmers due to lack of price of soybeans | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :सोयाबीनच्या दराअभावी शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी

दरवाढ न झाल्याने शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी होऊन उसनवारी किवा खासगी कर्ज काढण्याची वेळ शेतकऱ्यांवर येणार आहे. सोयाबीनला हमीभावापेक्षाही दर कमी मिळत असल्यामुळे शेतकरी चिंतेत आहे. ...

महापौरांवर नाराजी, आयुक्तांवर स्तुतीसुमने, सांगली महापालिकेच्या सभेत रंगला सर्वपक्षीय कौतुक सोहळा - Marathi News | Displeasure with the mayor, praise for the commissioner, an all-party appreciation ceremony was held in the Sangli Municipal Corporation meeting. | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :महापौरांवर नाराजी, आयुक्तांवर स्तुतीसुमने, सांगली मनपाच्या सभेत रंगला सर्वपक्षीय कौतुक सोहळा

Sangli News: महापालिका सदस्यांच्या निरोपाच्या सभेत स्वकीयांनी सोडलेल्या टीकास्त्रामुळे गुरुवारी महापौर दिग्विजय सूर्यवंशी घायाळ झाले. पुढील आठवड्यापासून महापालिकेत प्रशासकराज येणार असल्याची धास्तीही सदस्यांच्या चेहऱ्यावर दिसत होती. ...