लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सांगली

सांगली

Sangli, Latest Marathi News

Sangli: कोळगिरीतील तरुणाचा संशयास्पद मृत्यू, नातेवाइकांकडून घातपाताचा संशय  - Marathi News | Suspicious death of young man from Kolgiri in Jat taluka sangli | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Sangli: कोळगिरीतील तरुणाचा संशयास्पद मृत्यू, नातेवाइकांकडून घातपाताचा संशय 

शनिवारी सायंकाळी घरातून बाहेर पडला. त्यानंतर तो घरी नाही परतला ...

राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त ‘रेखा’ साकारणाऱ्या तासगावच्या ‘माया’वर मायेची झालर; ‘लोकमत’च्या बातमीची दखल - Marathi News | After Lokmat presented the tough story of the life of Tasgaon Maya Pawar who played the lead role in the National Award-winning short film Rekha Nagpur organization helped her | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त ‘रेखा’ साकारणाऱ्या तासगावच्या ‘माया’वर मायेची झालर; ‘लोकमत’च्या बातमीची दखल

माया पवारच्या आयुष्याची खडतर कहाणी ‘लोकमत’ने मांडल्यानंतर तिच्यासाठी नागपूरच्या संस्थेने मदतीचा हात पुढे केला ...

सांगली जलसंपदाकडून सिंचनासाठी मागणी; कोयनेतून विसर्ग सुरू - Marathi News | Demand for irrigation from Sangli Water Resources; Water release from Koyna Dam has started | Latest satara News at Lokmat.com

सातारा :सांगली जलसंपदाकडून सिंचनासाठी मागणी; कोयनेतून विसर्ग सुरू

महाबळेश्वरला ४० मिलिमीटर पावसाची नोंद ...

उमदी आश्रमशाळेत १५४ विद्यार्थ्यांना जेवणातून विषबाधा; रूग्णालयात उपचार सुरू - Marathi News | 154 students poisoned by food in Umdi Ashram School | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :उमदी आश्रमशाळेत १५४ विद्यार्थ्यांना जेवणातून विषबाधा; रूग्णालयात उपचार सुरू

जि.प. अध्यक्षा होर्तीकर यांच्या मुलाच्या एका कार्यक्रमातील जेवणातून झाली विषबाधा ...

Sangli: सांगलीचे माजी महापौर म्हणतात... आम्ही जयंतरावसोबतच   - Marathi News | Sangli: Former mayor of Sangli says... We are with Jayantrao | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगलीचे माजी महापौर म्हणतात... आम्ही जयंतरावसोबतच  

Sangli News: मुंबईत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बैठकीला कामानिमित्त गेलो होतो. आम्ही प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यासोबतच आहोत, असे माजी महापौर दिग्विजय सूर्यवंशी यांनी रविवारी स्पष्ट केले. ...

सांगली लोकसभेत पुन्हा तिंरगी लढत! महाआघाडी, युतीत वाढले दावेदार; संजय पाटील, विशाल पाटील व चंद्रहार पाटील शर्यतीत - Marathi News | in Sangli Lok Sabha Grand Alliance, a contender that grew into a coalition Sanjay Patil, Vishal Patil and Chandrahar Patil in the race | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगली लोकसभेत पुन्हा तिंरगी लढत! महाआघाडी, युतीत वाढले दावेदार; संजय पाटील, विशाल पाटील व चंद्रहार पाटील शर्यतीत

राज्यात झालेल्या राजकीय उलथापालथीनंतर आगामी लोकसभा निवडणुकीचे चित्र बदलत आहे. ...

सावित्रीबाई फुलेंच्या जन्मगावातून शिक्षकांचे आक्रोश आंदोलन; पुणे विभागातील शिक्षक संघ जिल्हाध्यक्षांच्या बैठकीत निर्णय - Marathi News | Savitribai Phule's birth village protest movement of teachers decision was taken in the meeting of the district president of the teacher's union of Pune division | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सावित्रीबाई फुलेंच्या जन्मगावातून शिक्षकांचे आक्रोश आंदोलन; पुणे विभागातील शिक्षक संघ जिल्हाध्यक्षांच्या बैठकीत निर्णय

पुणे विभागातील जिल्हाध्यक्षांची बैठक शिक्षक संघाचे नेते संभाजीराव थोरात यांच्या उपस्थितीत झाली. ...

सांगली महापालिकेवर प्रशासकाची नियुक्ती; सुनील पवार यांच्याकडे कार्यभार, नगरविकासाचे आदेश - Marathi News | Appointment of Administrator at Sangli Municipal Corporation Sunil Pawar is in charge of urban development | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगली महापालिकेवर प्रशासकाची नियुक्ती; सुनील पवार यांच्याकडे कार्यभार, नगरविकासाचे आदेश

सांगली महापालिकेच्या नगरसेवकांचा कार्यकाळ १९ ऑगस्ट रोजी संपल्यामुळे लोकप्रतिनिधींची समिती बरखास्त झाली आहे. ...