लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सांगली

सांगली

Sangli, Latest Marathi News

Sangli: संखला बोर नदीचे पात्र कोरडे; खरीप पेरणी वाया, रब्बी हंगामही धोक्यात - Marathi News | Bor riverbed at Sankh in Sangli district dried up | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Sangli: संखला बोर नदीचे पात्र कोरडे; खरीप पेरणी वाया, रब्बी हंगामही धोक्यात

शासनाने तातडीने दुष्काळ जाहीर करावा अशी शेतकरी वर्गातून मागणी ...

पशुखाद्य, औषधांचे दर तब्बल ४० टक्के वाढले, दूध उत्पादक शेतकरी महागाईने हैराण - Marathi News | Prices of animal feed, medicines increased by 40 percent | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :पशुखाद्य, औषधांचे दर तब्बल ४० टक्के वाढले, दूध उत्पादक शेतकरी महागाईने हैराण

अतुल जाधव देवराष्ट्रे : दोन वर्षांपासून गाय दूध खरेदी दरात उत्पादनात खर्चाचा विचार करता कोणत्याही प्रकारची भरघोस वाढ न ... ...

मिरजेत कुलूप तोडून गणेश तलाव खुला, जनसुराज्यसह गणेशभक्तांचे आंदोलन - Marathi News | Ganesha Lake was opened by breaking the lock in Miraj, protest of Ganesha devotees | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :मिरजेत कुलूप तोडून गणेश तलाव खुला, जनसुराज्यसह गणेशभक्तांचे आंदोलन

माजी संस्थानिक पटवर्धन यांनी दोन दिवसांपूर्वी तलावाच्या प्रवेशद्वारास कुलूप ठोकल्याने शहरात संतप्त पडसाद उमटले. ...

मिरजेत गणेश तलावाच्या प्रवेशद्वारास माजी संस्थानिकांनी ठोकले कुलूप  - Marathi News | The entrance of Miraj Ganesh Lake was locked by the former members | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :मिरजेत गणेश तलावाच्या प्रवेशद्वारास माजी संस्थानिकांनी ठोकले कुलूप 

महापालिकेसोबत कराराचा वाद : आयुक्तांकडुन पाहणी ...

Sangli News: मिरजेत भाजपमधील गटबाजी उफाळली, पालकमंत्री समर्थकांत दुफळी  - Marathi News | Guardian Minister Suresh Khade supporters faction fight In Miraj | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Sangli News: मिरजेत भाजपमधील गटबाजी उफाळली, पालकमंत्री समर्थकांत दुफळी 

दुफळीमुळे आगामी महापालिकेसह इतर निवडणुका भाजपसाठी आव्हानात्मक ठरण्याची चिन्हे ...

बिरोबाची शपथ! शर्यतीत बैलांना शॉक देणार नाही; सांगली जिल्ह्यातील आरेवाडीत शर्यतवानांची बैठक  - Marathi News | He took an oath to follow the rules in the bullock cart race by lifting the biroba bhandara | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :बिरोबाची शपथ! शर्यतीत बैलांना शॉक देणार नाही; सांगली जिल्ह्यातील आरेवाडीत शर्यतवानांची बैठक 

भंडारा उचलून घेतल्या आणाभाका, नियम मोडल्यास दोन महिने बंदी ...

Sangli: रिलायन्स ज्वेल्स दरोड्यातील संशयितांचा तपास पुन्हा सुरू, चौघांची नावे निष्पन्न; पोलिस पथके रवाना - Marathi News | Investigation of the suspects in the Reliance Jewels robbery in Sangli continues | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Sangli: रिलायन्स ज्वेल्स दरोड्यातील संशयितांचा तपास पुन्हा सुरू, चौघांची नावे निष्पन्न; पोलिस पथके रवाना

नेपाळपर्यंत तपास ...

दहा दिवसांत कमान न बांधल्यास पुन्हा तीव्र आंदोलन, बेडगप्रश्नी आंबेडकरी समाजाचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा - Marathi News | If the arch is not built within 10 days, again intense agitation, Ambedkari community march from the welcome arch of Bedg village to the collector office | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :दहा दिवसांत कमान न बांधल्यास पुन्हा तीव्र आंदोलन, बेडगप्रश्नी आंबेडकरी समाजाचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

बेडग ग्रामपंचायत बरखास्त करण्याची मागणी ...