लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सांगली

सांगली

Sangli, Latest Marathi News

Sangli: जत पूर्व भागात पावसाने पिकांची हानी; हजारो हेक्टरमधील डाळिंब, बाजरी, तूर, भुईमूग उद्ध्वस्त - Marathi News | Rains damage crops in eastern Jat sangli, Pomegranate millet tur groundnuts in thousands of hectares destroyed | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Sangli: जत पूर्व भागात पावसाने पिकांची हानी; हजारो हेक्टरमधील डाळिंब, बाजरी, तूर, भुईमूग उद्ध्वस्त

२००९ च्या आठवणी ताज्या, पावसामुळे द्राक्षबागांचे मोठे नुकसान झाले ...

Sangli: मल्लेवाडीत मंदिरासह चार घरे फोडली, देवाच्या दागिन्यांसह तीन लाखांचा ऐवज लंपास - Marathi News | Four houses including a temple were broken into in Mallewadi Sangli, property worth three lakhs including God's ornaments was looted | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Sangli: मल्लेवाडीत मंदिरासह चार घरे फोडली, देवाच्या दागिन्यांसह तीन लाखांचा ऐवज लंपास

सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास ...

उसाची पळवापळवी होऊ नये म्हणून यंदा गळीत हंगाम लवकरच सुरु होणार; उसाला कसा मिळणार दर? - Marathi News | To prevent sugarcane from running out, the harvesting season will start soon this year; how will sugarcane get a fair price? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :उसाची पळवापळवी होऊ नये म्हणून यंदा गळीत हंगाम लवकरच सुरु होणार; उसाला कसा मिळणार दर?

Galap Hangam 2025-26 जिल्ह्याच्या कर्नाटक सीमा भागात चार ते पाच साखर कारखाने झाल्यामुळे ते ऊस पळवत आहेत. परिणामी जिल्ह्यातील कारखान्यांना उसाची टंचाई निर्माण होत असते. ...

Kolhapur: बहाद्दरांनी ट्रकच चोरला; सांगलीत भंगारात विकायला गेले अन् सापडले, दोघांना अटक - Marathi News | Police arrest two thieves who went to Sangli to sell a truck stolen in Kolhapur for scrap | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur: बहाद्दरांनी ट्रकच चोरला; सांगलीत भंगारात विकायला गेले अन् सापडले, दोघांना अटक

ट्रक मालकाच्या डोळ्यात आनंदाश्रू ...

कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका; सांगली महापालिकेचे उद्यान अधीक्षक निलंबित, सहा अभियंत्यांना दंड - Marathi News | Sangli Municipal Corporation's Park Superintendent suspended for dereliction of duty, six engineers fined | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका; सांगली महापालिकेचे उद्यान अधीक्षक निलंबित, सहा अभियंत्यांना दंड

आयुक्तांचा दणका  ...

Sangli: पोलिसांना मेल केला, सावकारांच्या त्रासाला कंटाळून तरुणाने टोकाचा निर्णय घेतला; कुंडलच्या सहा जणांवर गुन्हा - Marathi News | Tired of being harassed by moneylenders, a young man in Palus ended his life The incident was revealed through an email sent to the police | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Sangli: पोलिसांना मेल केला, सावकारांच्या त्रासाला कंटाळून तरुणाने टोकाचा निर्णय घेतला; कुंडलच्या सहा जणांवर गुन्हा

पोलिसांकडून संशयितांचा शोध सुरू ...

संगिता ताईंनी बाराशे रुपयांच्या कर्जातून सुरू केलेला सुकामेवा व्यवसाय आज करतोय २५ लाखांची उलाढाल - Marathi News | Sangita Tai's dry fruit business, which she started with a loan of Rs. 1200, is now doing a turnover of Rs. 25 lakhs | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :संगिता ताईंनी बाराशे रुपयांच्या कर्जातून सुरू केलेला सुकामेवा व्यवसाय आज करतोय २५ लाखांची उलाढाल

महिला ही कुटुंबाची केंद्रबिंदू असून तिच्या शिक्षण, आरोग्य, स्वावलंबन आणि आत्मविश्वासावर संपूर्ण कुटुंबाचे भवितव्य अवलंबून असते. यामुळेच महिलांचे सक्षमीकरण हे प्रगत समाजाचे लक्षण मानले जाते. ...

Sangli: जिल्हा परिषदेतील शाळेत कायमस्वरूपी शिक्षकासाठी कोंडाईवाडीत सरपंच, उपसरपंचाचे अन्नत्याग उपोषण - Marathi News | Sarpanch, Deputy Sarpanch on hunger strike in Kondaiwadi sangli for permanent teacher in Zilla Parishad school | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Sangli: जिल्हा परिषदेतील शाळेत कायमस्वरूपी शिक्षकासाठी कोंडाईवाडीत सरपंच, उपसरपंचाचे अन्नत्याग उपोषण

पालकांनी शाळेवर बहिष्कार टाकला  ...