लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सांगली

सांगली

Sangli, Latest Marathi News

Sangli: बँकेला दोन कोटीला गंडा घालणारा जेरबंद, विश्रामबाग पोलिसांची बेलापूर येथे कारवाई - Marathi News | Man who defrauded bank of two crores arrested, Sangli Vishrambag police take action in Belapur | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Sangli: बँकेला दोन कोटीला गंडा घालणारा जेरबंद, विश्रामबाग पोलिसांची बेलापूर येथे कारवाई

बेदाणा प्रोसेसिंग युनिट व पॅकेजिंग प्रकल्प उभारणीच्या नावाखाली एक कोटींचा गंडा घालून झाला होता पसार ...

माजी सभापतीसह सहा जणांची मालमत्ता जप्त; थकबाकीपोटी सांगली महापालिका प्रशासनाचा बडगा - Marathi News | Property of six people including former chairman seized Sangli Municipal Administration in trouble for arrears | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :माजी सभापतीसह सहा जणांची मालमत्ता जप्त; थकबाकीपोटी सांगली महापालिका प्रशासनाचा बडगा

थकबाकीदारांचे धाबे दणाणले ...

सांगली जिल्हा पोलिस वायरलेस विभाग संपूर्ण राज्यात ठरला अव्वल - Marathi News | Sangli District Police Wireless Department topped the entire state | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगली जिल्हा पोलिस वायरलेस विभाग संपूर्ण राज्यात ठरला अव्वल

राज्यातील २८ युनिट्समधून प्रथम क्रमांक ...

पत्नीच्या निधनाचा धक्का; रक्षाविसर्जनादिवशीच पतीचा हृदयविकाराने मृत्यू, सांगली जिल्ह्यातील दुर्दैवी घटना - Marathi News | Husband dies of heart attack on wife's Raksha Visarjan day in Sangli district | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :पत्नीच्या निधनाचा धक्का; रक्षाविसर्जनादिवशीच पतीचा हृदयविकाराने मृत्यू, सांगली जिल्ह्यातील दुर्दैवी घटना

आळसंद येथील घटनेने सर्वत्र हळहळ  ...

महाराष्ट्रात सर्वाधिक पाऊस पडणाऱ्या 'या' धरण पाणलोट क्षेत्रात किती पाणीसाठा? - Marathi News | How much water is stored in the catchment area of this dam, which receives the highest rainfall in Maharashtra? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :महाराष्ट्रात सर्वाधिक पाऊस पडणाऱ्या 'या' धरण पाणलोट क्षेत्रात किती पाणीसाठा?

शिराळा तालुक्यासह वारणा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सहा दिवसांपासून पावसाचे प्रमाण कमी झाले आहे. यामुळे धरणाचे चारही स्वयंचलित दरवाजे व वीजनिर्मिती केंद्र बंद केले. ...

चोरटी आयात थांबवा; चीनच्या बेदाण्याविरोधात सांगली जिल्ह्यातील द्राक्ष उत्पादकांचा मोर्चा - Marathi News | Stop illegal imports Grape growers in Sangli district march against Chinese raisins | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :चोरटी आयात थांबवा; चीनच्या बेदाण्याविरोधात सांगली जिल्ह्यातील द्राक्ष उत्पादकांचा मोर्चा

शासकीय चुकीच्या धोरणाविरोधात शेतकऱ्यांची घोषणाबाजी ...

Bedana Market : यंदा बेदाणा दराने उच्चांकी रेकॉर्ड केले पण चोरट्या आयातीने गणित बिघडवले - Marathi News | Bedana Market : This year, the price of raisins has reached a record high, but the statistics have been spoiled by illegal imports | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Bedana Market : यंदा बेदाणा दराने उच्चांकी रेकॉर्ड केले पण चोरट्या आयातीने गणित बिघडवले

हवामानाच्या लहरीपणामुळे यंदाच्या द्राक्ष हंगामात उत्पादनात घट झाली. परिणामी गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदाच्या हंगामात तब्बल ९१ हजार टन बेदाणा उत्पादन घटले. ...

राज्यात 'या' जिल्ह्यांत उसाचे बंपर पिक; यंदा चाळीस लाख टनाने गाळप वाढणार - Marathi News | Bumper sugarcane crop in these districts of the state; Crushing will increase by four lakh tonnes this year | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :राज्यात 'या' जिल्ह्यांत उसाचे बंपर पिक; यंदा चाळीस लाख टनाने गाळप वाढणार

Sugarcane Crushing सुरुवातीच्या टप्यात पावसाने दिलेली ओढ, मध्यंतरी जोरदार पाऊस कोसळला आणि नेमके उसाची वाढ होणार त्या सप्टेंबर, ऑक्टोबरमध्ये अतिवृष्टी झाल्याने उत्पादनावर परिणाम झाला. ...