लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सांगली

सांगली

Sangli, Latest Marathi News

‘वारणा’, ‘कोयना’ धरणांतून विसर्ग सुरू; ‘कृष्णे’ची पातळी २७ फुटांवर स्थिर, सांगली जिल्ह्यात पावसाची संततधार सुरूच - Marathi News | Discharge from Varana', Koyna dams started; Level of Krishna river stable at 27 feet, rain continues in Sangli district | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :‘वारणा’, ‘कोयना’ धरणांतून विसर्ग सुरू; ‘कृष्णे’ची पातळी २७ फुटांवर स्थिर, सांगली जिल्ह्यात पावसाची संततधार सुरूच

नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा ...

चांदोली धरण पाणलोट क्षेत्रात अतिवृष्टी जाणून घ्या धरणाचा पाणीसाठा - Marathi News | Chandoli dam catchment area heavy rain, how much water come in dam? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :चांदोली धरण पाणलोट क्षेत्रात अतिवृष्टी जाणून घ्या धरणाचा पाणीसाठा

चांदोली धरण पाणलोट क्षेत्रासह तालुक्यात मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. चांदोली धरणाचे दोन्ही वीजनिर्मिती केंद्र सुरू केले आहे, त्यातून १५९२ क्यूसेकचा विसर्ग नदीपात्रामध्ये सुरू आहे. ...

हॅलो..! तुमच्या पार्सलमध्ये बेकायदा वस्तू, सीबीआयच्या अटक वॉरंटची भीती; फसवणुकीचा नवा फंडा - Marathi News | Illegal items found in parcel, call to girl in Sangli saying arrest warrant issued against you | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :हॅलो..! तुमच्या पार्सलमध्ये बेकायदा वस्तू, सीबीआयच्या अटक वॉरंटची भीती; फसवणुकीचा नवा फंडा

न्यायालयाचे बनावट पत्र, तरुणीच्या सावधानतेमुळे फसवणुकीचा प्रकार रोखला गेला ...

Bedana Market: बाजारात दर नाही, कोल्ड स्टोअरेज फुल्ल इतक्या बेदाण्याचं काय करायचं - Marathi News | Bedana Market: There is no price in the market, cold storage full what to do with so many raisins | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Bedana Market: बाजारात दर नाही, कोल्ड स्टोअरेज फुल्ल इतक्या बेदाण्याचं काय करायचं

बाजारात bedana market बेदाणाची आवक मोठ्या प्रमाणात झाल्याने दर कमी झाला आहे. लोकसभा निवडणुकीमुळे तब्बल तीन महिने उठाव झाला नसल्याने स्टोरेज फुल आहेत. दरामध्येही मोठी घसरण झाली आहे. ...

Sangli: कोयत्याने हल्ला करून लुटणाऱ्या तिघांना अटक; पाच मोबाईल, सोने जप्त - Marathi News | Sangli: Three arrested for looting with crocodiles; Five mobile phones, gold seized | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Sangli: कोयत्याने हल्ला करून लुटणाऱ्या तिघांना अटक; पाच मोबाईल, सोने जप्त

Sangli News: इंदिरानगर झोपडपट्टीनजीक लघुशंकेला थांबलेल्या दोघांवर कोयत्याने हल्ला लुटणाऱ्या श्रीकृष्ण ऊर्फ गोट्या शंकर कलढोणे , विशाल मुरारी निशाद आणि राकेश शिवलिंग हदीमणी या तिघांना अटक केली. ...

हप्ते थकलेला ट्रक परस्पर विकून चोरीचा बनाव, दोघांना अटक - Marathi News | Faking theft by selling the truck on installments to each other, two arrested in sangli | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :हप्ते थकलेला ट्रक परस्पर विकून चोरीचा बनाव, दोघांना अटक

नंबरप्लेट बदललेला ट्रक जप्त ...

सांगलीला पुराचा धोका, नदीकाठच्या वस्त्यांमध्ये सतर्कतेचा इशारा - Marathi News | Flood risk in Sangli, vigilance alert in riverside settlements | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगलीला पुराचा धोका, नदीकाठच्या वस्त्यांमध्ये सतर्कतेचा इशारा

महापालिकेकडून आवाहन : अतिरिक्त आयुक्तांनी केली पाहणी ...

रेल्वेबाबत सांगलीकरांच्या मागण्यांना महाव्यवस्थापकांचा हिरवा कंदील - Marathi News | The General Manager of Central Railway is positive about the demands of Sanglikars regarding the stopping of new express trains | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :रेल्वेबाबत सांगलीकरांच्या मागण्यांना महाव्यवस्थापकांचा हिरवा कंदील

नागरिक जागृती मंचशी चर्चा : पुलाच्या मंदगती कारभाराविरुद्ध तक्रार ...