हरिपूर (ता मिरज) येथे सव्वा वर्षाच्या शिवम सतपाल गंगथडे या बालकाचा वडिलांच्या मोटारीखाली सापडून मृत्यू झाला. सोमवार दुपारी ही घटना घडली. घटनेची माहिती मिळताच पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले. रात्री उशिरापर्यंत या घटनेची नोंद करण्यात आली नव्हती. चिमुकल ...
एक वर्षापासून जिल्हा बॅँकेत पडून असलेल्या सव्वातीनशे कोटींच्या जुन्या नोटांचा भार कमी झाला असला तरी, अजूनही १४ कोटी रुपयांची बंडले धूळ खात पडून आहेत. सर्वोच्च न्यायालयातील सुनावणी लांबणीवर गेल्याने निर्णयाची प्रतीक्षा करीत व्याजाचा भुर्दंड बॅँकेला सो ...
सांगली : पोलिस जनतेच्या सेवेसाठी आहेत. ते रात्रंदिवस काम करतात. कधी-कधी त्यांच्या हातून चुका घडतात, पण अनिकेत कोथळेच्या प्रकरणात झालेली चूक फार गंभीर आहे. ही चूक सांगलीकरांनी पोटात घेऊन पोलिसांना सुधारण्याची संधी द्यावी, असे भावूक आवाहन कोल्हापूर परि ...
सांगली : शहरात गेल्या दोन महिन्यांपासून चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहे. बंद घरे, फ्लॅट व आलिशान बंगले टार्गेट करुन भरदिवसा लाखोंचा ऐवज लंपास केला जात आहे. ...
इस्लामपूर : शरद पवार यांनी शिवसेनेला शिकवू नये म्हणता, मग त्यांच्या घरी सल्ला घेण्यासाठी कशाला जाता? तुम्ही भाजपची साथ सोडल्यानंतर तेथे कोण बसणार, याची चिंता तुम्ही करू नका, असा टोला माजी मंत्री आमदार जयंत पाटील यांनी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे ...
पोलीस कोठडीत हत्या झालेल्या अनिकेत कोथळेच्या कुटुंबाला जोपर्यंत न्याय मिळत नाही, तोपर्यंत आम्ही गप्प बसणार नाही. तसेच यापुढे पुन्हा अनिकेत कोथळे होऊ देणार नाही, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी शनिवारी दिला. ...
सांगली : सांगली शहर पोलिस ठाण्याच्या कोठडीत अनिकेत कोथळे याचा पोलिसांनी खून केल्याप्रकरणी मावळत्या पोलिस उपअधीक्षक डॉ. दीपाली काळे यांना सहआरोपी करावे, ...
सांगली : रिक्षाचालक पिता-पुत्रासह तिघांनी गजानन किसन सूर्यवंशी (वय ४५, रा. अहिल्यानगर, कुपवाड) या प्रवाशाला लुबाडण्यासाठी त्याचे अपहरण करुन नंतर निर्घृण खून केला. ...