लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सांगली

सांगली

Sangli, Latest Marathi News

Sangli: शेरीनाल्याच्या ९३ कोटींच्या योजनेस हिरवा कंदील, सुधीर गाडगीळ यांच्या मागणीस मुख्यमंत्र्यांचा प्रतिसाद - Marathi News | Chief Minister Devendra Fadnavis gave the green light to the Rs 93 crore project prepared by the Sangli Municipal Corporation to prevent pollution of the Krishna River | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Sangli: शेरीनाल्याच्या ९३ कोटींच्या योजनेस हिरवा कंदील, सुधीर गाडगीळ यांच्या मागणीस मुख्यमंत्र्यांचा प्रतिसाद

विकास आराखड्याबाबतही चर्चा ...

Sangli- ताकारी योजना: २१८ हजार हेक्टर ओलिताखाली, किती हेक्टर अद्याप वंचित.. जाणून घ्या - Marathi News | 218 thousand hectares under irrigation due to Takari Upsa Irrigation Scheme | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Sangli- ताकारी योजना: २१८ हजार हेक्टर ओलिताखाली, किती हेक्टर अद्याप वंचित.. जाणून घ्या

पूर्ण क्षमतेने पाणी उचलण्याची आवश्यकता ...

सांगली जिल्हा बँकेची ६० कर्जदारांना जप्तीची नोटीस, साडेआठ कोटींची थकबाकी - Marathi News | Sangli District Bank issues seizure notice to 60 borrowers | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगली जिल्हा बँकेची ६० कर्जदारांना जप्तीची नोटीस, साडेआठ कोटींची थकबाकी

बड्या थकबाकीदारांवरही होणार कारवाई ...

शासनाच्या धोरणाने द्राक्ष शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले; अधिवेशनात रोहित पाटील यांचा हल्लाबोल - Marathi News | Government policy has broken the backs of grape farmers; Rohit Patil attack in the session | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :शासनाच्या धोरणाने द्राक्ष शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले; अधिवेशनात रोहित पाटील यांचा हल्लाबोल

तासगाव : शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे द्राक्ष उत्पादकांचे कंबरडे मोडले आहे. अनेक चुकीच्या धोरणांचा द्राक्ष शेतकऱ्यांना फटका बसत आहे, अशी ... ...

शासकीय ग्रंथालय, ग्रंथपालांना अपेक्षित अनुदान द्या, आमदार अरुण लाड यांची विधानपरिषदेत मागणी - Marathi News | Provide the desired grant to the government library and librarians, MLA Arun Lad demands in the Legislative Council | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :शासकीय ग्रंथालय, ग्रंथपालांना अपेक्षित अनुदान द्या, आमदार अरुण लाड यांची विधानपरिषदेत मागणी

कुंडल : मुख्यमंत्री तसेच नवनिर्वाचित मंत्रिमंडळ स्थापनेनंतर पहिलेच हिवाळी अधिवेशन नागपूर येथे सुरू आहे. पुणे पदवीधर आमदार अरुण लाड ... ...

प्राण्यांचे हल्ले रोखण्यासाठी उपाययोजना करा, आमदार सत्यजित देशमुख यांची मागणी - Marathi News | Take measures to prevent animal attacks, demands MLA Satyajit Deshmukh | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :प्राण्यांचे हल्ले रोखण्यासाठी उपाययोजना करा, आमदार सत्यजित देशमुख यांची मागणी

शिराळा : वन्य व हिंस्त्र प्राण्यांकडून होणारे नुकसान व मानवी वस्तीमधील हिंस्र प्राण्यांचे हल्ले रोखण्यासाठी वन विभागाने उपाययोजना कराव्यात. ... ...

ताकारी योजनेची कामे शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन करा, आमदार विश्वजीत कदम यांनी केली सूचना - Marathi News | Do the work of Takari Yojana by taking the farmers into confidence, MLA Vishwajit Kadam suggested | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :ताकारी योजनेची कामे शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन करा, आमदार विश्वजीत कदम यांनी केली सूचना

कडेगाव : ताकारी योजनेंतर्गत बंदिस्त पाईपलाईनच्या कामांबाबत लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांच्या शंका आणि तक्रारी आहेत. या शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांना विश्वासात ... ...

Farmer Success Story : माळरानात चमकलं सोनं; डाळिंबामधून मिळालं ३५ लाखांचं उत्पन्न - Marathi News | Farmer Success Story : Gold shines on barren land; Income of Rs 35 lakhs earned from pomegranates | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Farmer Success Story : माळरानात चमकलं सोनं; डाळिंबामधून मिळालं ३५ लाखांचं उत्पन्न

प्रतिकूल हवामानात कष्ट आणि जिद्दीच्या जोरावर जत तालुक्यातील शेतकरी फळबागातून भरघोस उत्पन्न मिळवत आहेत. अशीच यशोगाथा आहे, जत तालुक्यातील कुलाळवाडी येथील शेतकरी म्हाळाप्पा गणपती मोटे यांची. ...