शिवप्रतिष्ठानने काढलेल्या मोर्चामुळे गुरुवारी सलग दुसºया दिवशीही सांगतील तणावग्रस्त परिस्थिती होती. शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे (गुरुजी) यांच्यावर दाखल झालेला गुन्हा काढून टाकावा, या प्रमुख मागणीसाठी हा मोर्चा काढण्यात आला होता. ...
बंदच्या नावाखाली सांगलीत तोडफोड करणाऱ्यांना पकडा, अन्यथा आम्हीही सांगली बंद करु, असा इशारा शिवप्रतिष्ठानने गुरुवारी पोलिस व प्रशासनाला दिला. शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजीराव भिडे (गुरुजी) यांच्याविरुद्ध खोटा गुन्हा दाखल करुन त्यांना अडविण्यात आले आ ...
सांगली जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत मराठा आरक्षणातील उमेदवारांना नियुक्ती देण्यात येत नसल्याच्या कारणावरुन अधिकाऱ्यांना धारेवर धरण्यात आले. संगणक, कपाट खरेदीवर आक्षेप घेण्यात आला होता. त्यामुळे शिक्षण विभागातील दीड कोटी रुपयांच्या खरेदीबाबत साशं ...
कोल्हापूर रस्त्यावरील हॉटेल वुडलँड येथे मंगळवारी रात्री चार तरुणांनी हॉटेल व्यवस्थापकाच्या डोक्यात बाटली मारून त्याला जखमी केले. तसेच हॉटेलमधील साहित्याची तोडफोड करून दहा हजाराची रोकडही लुटली. याप्रकरणी गुंडाविरोधी पथकाने दोन संशयितांना अटक केली असून ...
जिल्हा तालीम संघाच्या मान्यतेने आणि दत्ताअण्णा पाटोळे ग्रुपच्यावतीने शहरामध्ये घेण्यात आलेल्या कुस्ती मैदानात डबल कर्नाटक केसरी कार्तिक काटे आणि कोल्हापूरचा मल्ल संतोष दोरवड यांच्यात झालेली प्रथम क्रमांकाची दीड लाखाची कुस्ती बरोबरीत सुटली. या कुस्ती ...
सांगली येथील हळद व्यापारी भरत शिरीष अटल (वय ३०, रा. मीरा हौसिंग सोसायटी) यांना कोईम्बतूर (तामिळनाडू) येथील एका फर्मने २० लाख १४ हजार रुपयांना गंडा घातला. याप्रकरणी अटल यांनी उदय मसाला कंपनीच्या चारजणांविरूद्ध विश्रामबाग पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे ...
शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी बहुजन समाजातील मुलांना शिक्षणापासून वंचित ठेवण्याचे धोरण स्वीकारले आहे. याच्या निषेधार्थ सर्व शिक्षण संस्थाचालक व माध्यमिक शिक्षक बारावी, दहावीच्या लेखी व प्रात्यक्षिक परीक्षेवर बहिष्कार घालणार आहेत. शासन परीक्षा घेणार ...