श्रवणबेळगोळ (कर्नाटक) येथे भगवान बाहुबली स्वामी महामस्तकाभिषेक सोहळा ७ ते २५ फेब्रुवारीदरम्यान होत आहे. या सोहळ्याची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. या सोहळ्यासाठी राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधानांना निमंत्रण देण्यात आल्याची माहिती महामस्तकाभिषेक स ...
स्वरवसंत ट्रस्टतर्फे चौथा स्वरभास्कर पंडित भीमसेन जोशी संगीत महोत्सव येत्या १३ जानेवारीस सांगलीत आयोजित केला आहे. जागतिक किर्तीच्या अनेक दिग्गज कलाकारांच्या आविष्काराने महोत्सव रंगणार आहे, अशी माहिती संयोजक बाळासाहेब कुलकर्णी व मिलिंद कुलकर्णी यांनी ...
कोल्हापूर विभागातील बारा साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांना एफआरपीप्रमाणे विहीत वेळेत पैसे दिलेले नाहीत. त्यांना साखर आयुक्तांनी नोटिसा लागू केल्या आहेत. सांगली जिल्ह्यातील ‘माणगंगा’, ‘महाकाली’, ‘केन अॅग्रो’ या कारखान्यांची मंगळवारी आयुक्तांसमोर सुनावणी ...
औदुंबर (ता. पलूस) येथे १२ जानेवारीपासून सुरु होणाऱ्या सदानंद साहित्य मंडळाच्या ७५ व्या साहित्य संमेलनाच्या मंडप उभारणीचा प्रारंभ अंकलखोपचे सरपंच अनिल विभुते यांच्याहस्ते झाला. यावेळी ज्येष्ठ साहित्यिक सुभाष कवडे, मंडळाचे उपाध्यक्ष शहाजी सूर्यवंशी, मा ...
सांगली : कोरेगाव-भीमा घटनेनंतर पुकारण्यात आलेल्या ‘बंद’ला हिंसक वळण लागल्यानंतर एक-दोघांचा बळी गेला. यास प्रकाश आंबेडकर कारणीभूत असून त्यांच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी शिवप्रतिष्ठानचे कार्यवाह नितीन चौगुले यांनी रविवारी सांगलीत पत् ...
सांगली : महापालिका निवडणुका जवळ येत असल्याने पक्षीय राजकारणाचा रंग आता गडद होत चालला आहे. रविवारी भाजपचे खासदार संजयकाका पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित महाआरोग्य शिबिराच्या संयोजनात राष्टÑवादी आणि कॉँग्रेसच्या सहा नगरसेवक व त्यांच्या नातलगांनी ...
दहा दिवसापूर्वी अज्ञातांनी हल्ला केल्याने गंभीर जखमी झालेले शिक्षक सुनील अण्णासाहेब आंबी (वय ४२, रा. विश्वविजय चौक, गावभाग, सांगली) यांचा गुरुवारी रात्री मृत्यू झाला. याप्रकरणी अज्ञात आठ हल्लेखोरांविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे ...
जगभर ब्रेल लिपी दिन साजरा होत असला तरी, तंत्रज्ञानाची प्रगती व विविध संशोधनाचा अंधांनाही फायदा होतानाचे चित्र आहे. सध्या संपूर्ण समाजावर मोहिनी असलेल्या फेसबुक, ट्विटर, व्हॉटस्-अॅपसारखी समाजमाध्यमे अंधांनाही वापरता येतील अशी तंत्रे विकसित झाल्याने ब ...