लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सांगली

सांगली

Sangli, Latest Marathi News

नंदीवाले समाजातील अमोल गोंडे बनला पोलिस उपनिरीक्षक, इस्लामपूरच्या माळावरील झोपडीतून गिरवले शिक्षणाचे धडे - Marathi News | Amol Gonde from Nandiwale community became a police sub inspector, learned his education from a hut on the roof of Islampur | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :नंदीवाले समाजातील अमोल गोंडे बनला पोलिस उपनिरीक्षक, इस्लामपूरच्या माळावरील झोपडीतून गिरवले शिक्षणाचे धडे

मूळच्या मेडद-बारामतीच्या तरुणाची प्रेरणादायी कहाणी ...

मनमोहन सिंग यांच्या पुढाकाराने सांगलीच्या सिंचन योजना मार्गी, योगदानाचे स्मरण - Marathi News | On the initiative of former Prime Minister Manmohan Singh the Sangli irrigation scheme was launched | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :मनमोहन सिंग यांच्या पुढाकाराने सांगलीच्या सिंचन योजना मार्गी, योगदानाचे स्मरण

राष्ट्रीय जलआयोगाची मान्यता  ...

Sangli: काळ्या पैशाच्या व्यवहारात नाव, ऑडिटच्या नावाखाली माजी सैनिकाला साडेपंधरा लाखांचा गंडा, तोतया सीबीआय अधिकाऱ्यांकडून फसवणूक - Marathi News | Former soldier duped of Rs 15 lakh by impersonating CBI officers | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Sangli: काळ्या पैशाच्या व्यवहारात नाव, ऑडिटच्या नावाखाली माजी सैनिकाला साडेपंधरा लाखांचा गंडा, तोतया सीबीआय अधिकाऱ्यांकडून फसवणूक

अटकेची घातली भीती ...

सांगली जिल्ह्यातील १४ परीक्षार्थींनी फडकविला सीए परीक्षेत झेंडा - Marathi News | CA exam success of 14 candidates from Sangli district | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगली जिल्ह्यातील १४ परीक्षार्थींनी फडकविला सीए परीक्षेत झेंडा

सांगली : नोव्हेंबर महिन्यात झालेल्या सनदी लेखापाल ( सीए ) परीक्षेचा निकाल शुक्रवारी जाहीर झाला. सांगली जिल्ह्यातील १४ परीक्षार्थ्यांनी ... ...

सुशासन निर्देशांकात पर्यावरणामध्ये राज्यात सांगली पहिल्या क्रमांकावर, आरोग्यमध्ये कोणत्या जिल्ह्याचे काम चांगले..वाचा - Marathi News | Sangli ranks first in the state in terms of environment in the Good Governance Index, Sindhudurg, Ratnagiri work well in health | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सुशासन निर्देशांकात पर्यावरणामध्ये राज्यात सांगली पहिल्या क्रमांकावर, आरोग्यमध्ये कोणत्या जिल्ह्याचे काम चांगले..वाचा

सातारा, कोल्हापूर पिछाडीवर ...

Sangli: बोरगावातील बेकायदेशीर टोलनाका कधी बंद होणार, प्रवाशांना नाहक भुर्दंड  - Marathi News | When will the illegal toll booth at Borgaon in Sangli district on the Ratnagiri Nagpur national highway be closed | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Sangli: बोरगावातील बेकायदेशीर टोलनाका कधी बंद होणार, प्रवाशांना नाहक भुर्दंड 

रोहित पाटील यांच्याकडून पाठपुरावा सुरू ...

Ranmodi : गाजरगवत, चुबूक काटा व घाणेरीनंतर आलंय हे नवीन तण; शेतकऱ्यांपुढे नवी डोकेदुखी   - Marathi News | Ranmodi : After parthenium, chubuk kata and lantana, this new weed has arrived; a new headache for farmers | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Ranmodi : गाजरगवत, चुबूक काटा व घाणेरीनंतर आलंय हे नवीन तण; शेतकऱ्यांपुढे नवी डोकेदुखी  

Ranmodi गाजरगवत, चुबूक काटा, घाणेरी तणांच्या प्रजातीनंतर आता रानमोडीने शेतकऱ्यांपुढे नवे संकट निर्माण केले आहे. मिरज, तासगाव, जयसिंगपूर, नृसिंहवाडी, हातकणंगले आदी परिसरात यावर्षी उच्चांकी प्रमाणात रानमोडीचा फैलाव झाला आहे. ...

साठ वर्षांपेक्षा जुन्या अपार्टमेंटच्या पुनर्विकासासाठी अर्थसहाय्य; सांगली, कोल्हापूरसह १.३० लाख गृहनिर्माण संस्थांना होणार लाभ - Marathi News | Financing for redevelopment of apartments older than sixty years, 1lakh housing societies including Sangli, Kolhapur will be benefited | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :साठ वर्षांपेक्षा जुन्या अपार्टमेंटच्या पुनर्विकासासाठी अर्थसहाय्य; सांगली, कोल्हापूरसह १.३० लाख गृहनिर्माण संस्थांना होणार लाभ

‘स्वयंपूर्ण विकास योजना’ अंतर्गत या संस्थांना वाजवी व्याजदरात कर्ज पुरवठा केला जाईल ...