लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सांगली

सांगली

Sangli, Latest Marathi News

अबब... दिवाळीत उचलला ३४१ टन कचरा, सर्वाधिक कचरा लक्ष्मीपूजनादिवशी - Marathi News | Above ... 341 ton garbage was lifted in Diwali, most of the trash lakshmi pujannadi | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :अबब... दिवाळीत उचलला ३४१ टन कचरा, सर्वाधिक कचरा लक्ष्मीपूजनादिवशी

दिवाळी बाजारात पूजा साहित्यासाठी झालेली गर्दी, फुले आणि फटाक्यांच्या आतषबाजीमुळे मुख्य बाजारपेठा आणि शहराच्या प्रत्येक भागात मोठ्या प्रमाणावर कचरा निर्माण झाला होता. दिवाळीच्या काळात तब्बल ३४१ टन कचरा उठाव करण्यात आला. ...

शिरसगावमध्ये ग्रामस्थांचा बेकायदा दारू विक्री अड्ड्यावर हल्लाबोल - Marathi News | In Shirasgaon, villagers attacked the illicit liquor market | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :शिरसगावमध्ये ग्रामस्थांचा बेकायदा दारू विक्री अड्ड्यावर हल्लाबोल

शिरसगाव (ता. कडेगाव) येथील ग्रामसभेच्या ठरावाला गावातील अवैध दारू विक्रेत्यांनी केराची टोपली दाखवत गावातील अवैध दारू विक्री सुरूच ठेवल्याने, अखेर संतप्त ग्रामस्थांनीच धडक देत अवैध दारू विक्री अड्डा उद्ध्वस्त केला. ...

आठ लाख कर्जाच्या दडपणामुळे लिंगनूर येथे शेतकऱ्याची आत्महत्या - Marathi News | Farmer's suicide in Linganur due to the oppression of eight lakh loans | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :आठ लाख कर्जाच्या दडपणामुळे लिंगनूर येथे शेतकऱ्याची आत्महत्या

लिंगनूर (ता. मिरज) येथील तुकाराम गोपू चौगुले (वय ५०) या शेतकऱ्याने मंगळवारी रात्री विषारी द्रव्य प्राशन करून आत्महत्या केली. तुकाराम चौगुले यांची दीड एकर बाग आहे. परतीच्या पावसाने नुकसान झाल्याने बागेसाठी घेतलेले ८ लाखांचे कर्ज कसे फेडायचे? या दडपणाम ...

नोबेलच्या यशात सांगलीच्या सुपुत्राचे योगदान, संदीप कलेढोणकर यांच्या जिद्दीला यश - Marathi News |  Sangli's contribution to Nobel's success, M.Sc from Pune University. Degree: Success of Sandeep Kaleedhankar's stubbornness | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :नोबेलच्या यशात सांगलीच्या सुपुत्राचे योगदान, संदीप कलेढोणकर यांच्या जिद्दीला यश

‘क्रायो इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपी’ या संशोधनासाठी जॅक्स दुबोशे, जोआखीम फ्रँक व रिचर्ड हेंडरसन या तिघा शास्त्रज्ञांच्या चमूला या वर्षीचा रसायनशास्त्रातील नोबेल पुरस्कार जाहीर झाला आहे. ...