सांगली येथील कर्मवीर चौकातील भूमी प्रॉपकॉन प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीत गुंतवणूक केलेली रक्कम परत मिळविण्यासाठी ठेवीदारांचे हेलपाटे सुरु आहेत. कंपनीच्या पुणे व विजापूर येथील शाखा बंद केल्या आहेत. गुन्हा दाखल होऊन चार दिवस होऊन गेले तरी कंपनीचा व्यवस ...
आष्टा येथील अण्णासाहेब डांगे विद्या संकुलात क्रीडा व युवक सेवा संचालनालयांतर्गत भारतीय शालेय महासंघ यांच्या मान्यतेने जिल्हा क्रीडा परिषद व संत ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेच्या संयुक्त विद्यमाने १४ वर्षाखालील मुला-मुलींच्या ६३ व्या राष्ट्रीय शालेय खो-खो ...
अंकलगी (ता. जत) येथील गेल्या दोन महिन्यांपासून अपहरण झालेला राघवेंद्र संगाप्पा अक्कलकोट (वय ३५) याचा शोध लागत नसल्याने, याचा धसका घेऊन गेला महिनाभर अन्न ग्रहण न केल्याने त्याची आजी भौरव्वा शिवमूूूूर्ती आरळी यांचे निधन झाले. ...
सांगली महापालिका प्रशासनाने मोबाईल कंपन्यांना रस्ते खुदाईला परवानगी दिली आहे. तीन शहरात केवळ नऊ किलोमीटरची चर खुदाई होणार आहे. प्रत्यक्षात त्यापेक्षाही जादा रस्त्यांची खुदाई होणार असल्याचा संशय व्यक्त करीत, गुरुवारी स्थायी समिती सभेत रस्ते खुदाईत घोट ...
सांगली जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी रविकांत आडसूळ यांच्याशी सुरू असलेला ग्रामसेवकांचा संघर्ष अजूनही कायम आहे. येत्या २६ डिसेंबरपासूनच आडसूळ यांच्यावर कारवाईच्या मागणीसाठी ग्रामसेवक बेमुदत सामूहिक रजेवर जात आहेत. आंदोलनाच्या माध्यमातून हो ...
लोकपाल आणि लोकायुक्त यांची नियुक्ती करण्याबरोबरच शेतीमालाच्या हमीभावासह विविध मागण्यांसाठी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे दि. २३ मार्च रोजी दिल्ली येथे सत्याग्रह करणार आहेत. या आंदोलनात उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावे, यासाठी त्यांची महाराष्ट्रातील पहिली स ...
कोणत्याही मागणीवर ठोस निर्णय होत नाही. शिक्षणमंत्री पाहुया, करुया अशी थातुर-मातुर उत्तरे देऊन वेळ मारुन नेत आहेत. या शिक्षकांचे प्रश्न आणि शासनाच्या धोरणाबद्दल महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन महासंघाचे विभागीय उपाध्यक्ष आणि सांगली जिल्हा कनिष्ठ ...