सांगली : रांजणी (ता. कवठेमहांकाळ) येथील शेळी-मेंढी संशोधन केंद्राची जागा ड्रायपोर्ट प्रकल्पासाठी वापरात आणण्याचा प्रस्ताव जिल्ह्यातील भाजप नेत्यांनी केंद्र शासनाकडे पाठविला असतानाच, राष्टÑवादी नेते माजी आमदार प्रकाश शेंडगे यांनी यास विरोध केला आहे. प ...
वसंतदादा शेतकरी सहकारी साखर कारखान्याकडील ४७ कामगारांना दत्त इंडिया कंपनीने सेवेत घेतले नाही. तसेच संघटनेवर घातलेले सर्व गुन्हे मागे घ्यावेत यासह २० मागण्यांसाठी वसंतदादा कारखान्यातील सर्व कामगार दि. २५ डिसेंबरपासून कारखाना गेटसमोर बेमुदत उपोषणाला ब ...
ठेवीदारांना गंडा घालणारे भूमी प्रॉपकॉन प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचा प्रकल्प व्यवस्थापक विनोद सुखदेव कदम (वय ३०, रा. इनाम धामणी, ता. मिरज) यास अटक करण्यात विश्रामबाग पोलिसांना शुक्रवारी रात्री उशिरा यश आले. तो घरी आल्याची माहिती मिळताच पोलिसांनी इनाम ...
दुचाकीवरून ‘ट्रिपल’ सीट जाताना अडविल्याच्या कारणावरुन वाहतूक पोलिसांना शिवीगाळ केल्याचा प्रकार शनिवारी सकाळी शिवाजी चौकात घडला. संबंधित दुचाकीस्वाराने पोलिसांसमोर पाचशे रुपयांची नोट धरून पोलिसांसह सेल्फी काढला. याप्रकरणी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला ...
गेल्या दोन महिन्यांपासून वाढलेला गुन्हेगारीचा आलेख कमी करण्यासाठी शुक्रवारी रात्रीअखेर पोलिस रस्त्यावर उतरले. सांगली, मिरजेसह जिल्ह्यात ३६ ‘पॉर्इंट’वर नाकाबंदी करुन गुन्हेगारांची धरपकड केली. यामध्ये दारुच्या नशेत वाहन चालविणारे १२ तळीराम सापडले. ‘वॉर ...
पोलिस कोठडीत खून झालेल्या मृत अनिकेत कोथळे याची तीन वर्षांची मुलगी प्रांजल हिचे पालकत्व हिंगोली येथील पोलिस उपअधीक्षक (गृह) सुजाता पाटील यांनी शनिवारी दुपारी स्विकारले. शिक्षणापासून ते लग्नापर्यंतचा सर्व खर्च त्यांनी उचलला आहे. एकीकडे खाकी वर्दीतील स ...
वसंतदादा पाटील सर्वोत्कृष्ट साखर कारखाना पुरस्काराने सांगलीच्या सोनहिरा सहकारी साखर कारखान्यास गौरविण्यात येईल. कोल्हापूरच्या संभाजी मिसाळ, सुशीला पाटील आणि साताऱ्याच्या अण्णासाहेब शिंदे यांना ऊसभूषण पारितोषिक देण्यात येणार आहे. ...