संख : व्हसपेठ (ता. जत) येथील बिराप्पा पांडुरंग तांबे यांच्या वस्तीवरील कोंडवाड्यावर बुधवारी रात्री अकरा वाजता लांडग्यांच्या कळपाने हल्ला केल्याने बारा मेंढ्या ठार झाल्या, तर दहा मेंढ्या फस्त केल्या आहेत ...
सांगली येथील चौगुले हॉस्पिटलमधील गर्भपातप्रकरणी पोलिसांनी गुरूवारी रात्री उशिरा विटा येथील डॉ. ऋषिकेश मेटकरी यांच्या माऊली हॉस्पिटलवर छापा टाकला. रात्री उशिरापर्यंत महत्त्वाची कागदपत्रे हाती घेण्याचे काम सुरू होते ...
कुरळप (ता. वाळवा) येथील मिनाताई आश्रमशाळेतील आठ मुलींवरील लैंगिक शोषणाच्या घटनेने संपूर्ण जिल्हा हादरुन गेला असतानाच, येथील पोलिसांनी वेळोवेळी त्याच्या कृष्णकृत्यांबाबत केलेल्या सोयीस्कर दुर्लक्षाच्या कहाण्याही चर्चेत आल्या आहेत. ...
खानापूर तालुक्यातील कार्वे-विटा येथील औद्योगिक वसाहतीत असलेल्या साहील टेक्स्टाईल्स या कापड उत्पादक कारखान्यातील कापड खरेदी करून कापडाचे सुमारे १४ लाख ३ हजार रूपये उत्पादकाला न देता ...
संगीताचार्य द. वि. काणेबुवा प्रतिष्ठान व स्वरझंकार पुणे यांच्यावतीने दि. २ आॅक्टोबर रोजी गुरूकुल संगीत महोत्सवाचे आयोजन भावे नाट्यमंदिर येथे करण्यात आल्याची माहिती संस्थेच्या संचालिका व शास्त्रीय गायिका सौ. मंजुषा पाटील यांनी दिली. ...