सांगली जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत मराठा आरक्षणातील उमेदवारांना नियुक्ती देण्यात येत नसल्याच्या कारणावरुन अधिकाऱ्यांना धारेवर धरण्यात आले. संगणक, कपाट खरेदीवर आक्षेप घेण्यात आला होता. त्यामुळे शिक्षण विभागातील दीड कोटी रुपयांच्या खरेदीबाबत साशं ...
कोल्हापूर रस्त्यावरील हॉटेल वुडलँड येथे मंगळवारी रात्री चार तरुणांनी हॉटेल व्यवस्थापकाच्या डोक्यात बाटली मारून त्याला जखमी केले. तसेच हॉटेलमधील साहित्याची तोडफोड करून दहा हजाराची रोकडही लुटली. याप्रकरणी गुंडाविरोधी पथकाने दोन संशयितांना अटक केली असून ...
जिल्हा तालीम संघाच्या मान्यतेने आणि दत्ताअण्णा पाटोळे ग्रुपच्यावतीने शहरामध्ये घेण्यात आलेल्या कुस्ती मैदानात डबल कर्नाटक केसरी कार्तिक काटे आणि कोल्हापूरचा मल्ल संतोष दोरवड यांच्यात झालेली प्रथम क्रमांकाची दीड लाखाची कुस्ती बरोबरीत सुटली. या कुस्ती ...
सांगली येथील हळद व्यापारी भरत शिरीष अटल (वय ३०, रा. मीरा हौसिंग सोसायटी) यांना कोईम्बतूर (तामिळनाडू) येथील एका फर्मने २० लाख १४ हजार रुपयांना गंडा घातला. याप्रकरणी अटल यांनी उदय मसाला कंपनीच्या चारजणांविरूद्ध विश्रामबाग पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे ...
शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी बहुजन समाजातील मुलांना शिक्षणापासून वंचित ठेवण्याचे धोरण स्वीकारले आहे. याच्या निषेधार्थ सर्व शिक्षण संस्थाचालक व माध्यमिक शिक्षक बारावी, दहावीच्या लेखी व प्रात्यक्षिक परीक्षेवर बहिष्कार घालणार आहेत. शासन परीक्षा घेणार ...
कोरेगाव-भीमा घटनेच्या निषेधार्थ पुकारण्यात आलेल्या सांगली बंदला बुधवारी हिंसक वळण लागले. सांगलीत ठिकठिकाणी दहा ते बारा गाड्या फोडण्यात आल्या. गणपती मंदिरासमोरील व्यापारी पेठेतील आठ दुकानांवर दगडफेक करण्यात आली. ...
सांगली/मिरज : कोरेगाव-भीमा (जि. पुणे) येथे दोन गटात झालेल्या मारामारीचे पडसाद मंगळवारी सांगली, मिरजेत उमटले. मिरजेत सहा एसटी बसेसवर, तर सांगलीत एका खासगी आराम बसवर दगडफेक झाली. दलित महासंघाने या घटनेचा निषेध करीत सांगली शहर पोलीस ठाण्यावर मोर्चा काढल ...
खरसुंडी : खरसुंडी (ता. आटपाडी) येथील श्री सिध्दनाथाची पौषी यात्रा सुरू झाली असून, ती खिलार जनावरांसाठी प्रसिध्द आहे. जातीवंत खिलार जनावरे आणि महाराष्टÑ, कर्नाटक , आंध्र प्रदेशातून खरेदी-विक्री करण्यासाठी व्यापारी दाखल झाले आहेत.पौष पौर्णिमेला दोन दि ...