पेट्रोल, डिझेल आणि गॅसदरवाढीच्या निषेधार्थ सांगली विधानसभा कार्यक्षेत्रातील युवक कॉंग्रेसच्यावतीने गुरुवारी सांगलीतील तरुण भारत क्रीडांगणासमोरील पेट्रोलपंपावर गाजर आंदोलन करण्यात आले. वाहनधारकांना गाजर भेट देऊन शासनाच्या दुटप्पी भूमिकेची माहितीही देण ...
शुभ्र कुर्ता-पायजमा, कमरेला भगवा शेला, डोईवर भगवा फेटा आणि उत्साहाच्या अमाप लाटा मनी घेऊन सांगलीच्या पुरोहित कन्या शाळेच्या विद्यार्थीनींनी बुधवारी काढलेल्या शोभायात्रेने शारदोत्सवाचा प्रारंभ झाला. शाळेत देवीची प्रतिष्ठापना करून सुरू झालेल्या या शारद ...
श्री शिवप्रतिष्ठानच्यावतीने परंपरेप्रमाणे मोठ्या उत्साहात बुधवारी पहाटे घटस्थापनेच्या दिवशी दुर्गामाता दौडीस प्रारंभ झाला. शहरातील प्रमुख मार्गांवरून निघालेल्या या दौडीमध्ये महापौर संगीता खोत यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर, नागरिक, धारकरी सहभागी ...
संपूर्ण राज्यातून नैऋत्य मोसमी वारे (मान्सून) शनिवार, दि. ६ आॅक्टोबर रोजी परतल्याचे हवामान विभागाने जाहीर केले, तर सोमवार, दि. ८ आॅक्टोबर रोजी मान्सूनने संपूर्ण देशाचा निरोप घेतला आहे. ...
सरकारने मराठा तरुणांसाठी सुरू केलेल्या अण्णासाहेब पाटील आर्थिक महामंडळाची कर्जप्रकरणे बँकांकडून अडवली जात असल्याच्या कारणावरून बँक अधिकाºयांना जिल्हाधिकाºयांनी मंगळवारी धारेवर धरले. ...
मिरजेतील अंबाबाई नवरात्र संगीत महोत्सव मंडळाच्या नवरात्र संगीत महोत्सवाचे उद्घाटन आज, बुधवार, दि. १० रोजी सायंकाळी ज्येष्ठ बासरीवादक पंडित रोणू मुजुमदार यांच्याहस्ते व जिल्हाधिकारी विजय काळम-पाटील यांच्या ...
डिपार्टमेंट आॅफ टेक्नॉलॉजी चेस क्लब व कोल्हापूर चेस अकॅडमीतर्फे घेण्यात आलेल्या पंधराशे गुणांकनाखालील खुल्या जलद बुद्धिबळ स्पर्धेत सातवा मानांकित कोल्हापूरच्या सोहम खासबारदारने आठपैकी आठ गुण मिळवून अजिंक्यपद, तर साताऱ्याच्या ज्योतिरादित्य जाधवने सात ...