श्रवणबेळगोळ येथील भगवान बाहुबली महामस्तकाभिषेक महोत्सवाची तयारी जोराने सुरू आहे. येत्या ७ फेब्रुवारी रोजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या उपस्थितीत महोत्सवाला सुरुवात होत आहे. ...
लवणमाची (ता. वाळवा) व हजारमाची (ता. कऱ्हाड ) येथील अनुक्रमे ओमसाई ढाबा व सम्राट लॉजवर गेल्या अनेक महिन्यापासून सुरु असलेला वेश्या व्यवसायाचा अड्डा सांगलीच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने शुक्रवारी मध्यरात्री छापा टाकून उद्ध्वस्त केला. ...
सांगली : पोलिस कोठडीतील अनिकेत कोथळे मृत्यूप्रकरणी अटकेतील पोलिस उपनिरीक्षक युवराज कामटेसह सातजणांविरुद्ध सोमवार, दि. ५ फेब्रुवारीला जिल्हा न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यासाठी ‘सीआयडी’ची लगबग सुरू आहे. त्यांना मदतीसाठी कोल्हापूर सीआयडीचे पथक सांगल ...
सांगली : साखरेचे दर उतरल्यामुळे साखर कारखान्यांसमोर आर्थिक संकट निर्माण झाले आहे. साखर उद्योगाला वाचविण्यासाठी केंद्र आणि राज्य शासनाने तातडीने साखरेचा बफर स्टॉक ...
संथ वाहणारी कृष्णामाई... मावळतीकडे चाललेला सूर्य...एकाग्र होऊन चाललेली भगवान बाहुबली यांची आराधना... अशा चैतन्यमय वातावरणात बुधवारी सायंकाळी भगवान बाहुबली भक्तिसंध्या पार पडली. प्राकृत, कन्नड, मराठी आणि हिंदी या चार भाषांमधील भक्तिगीते आणि सोबतीला धन ...
पेट्रोल, डिझेल दरवाढप्रश्नी केंद्र आणि राज्य शासनाच्या निषेधाच्या घोषणा देत कॉंग्रेसने बुधवारी सांगलीत सायकल रॅली काढली. ‘इंधनावरील अन्यायकारक कर रद्द करा’, ‘गॅस सिलिंडरची दरवाढ रद्द करा’ अशा घोषणा यावेळी कार्यकर्त्यांनी दिल्या. ...