तासगावचे माजी नगराध्यक्ष नगरसेवक बाबासाहेब पाटील यांना तासगाव पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल करत असताना जिल्हा पोलिस अधिक्षक सुहेल शर्मा यांनी तासगाव पोलिस ठाण्यात येवून अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करुन मारहाण केली. याचा निषेध म्हणून भाजपने बुधवारी पुकारलेल्य ...
राष्ट्रवादीअंतर्गत गटबाजीवर मंगळवारी रात्री माजी उपमुख्यमंत्री अजित पवार व पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी चर्चा केली. यावेळी कमलाकर पाटील गटाने शहर जिल्हाध्यक्ष संजय बजाज यांच्या कारभाराविषयी तक्रार मांडल्या. दोन्ही गटांचे म्हणणे ऐकून हल्लाब ...
सांगली : पुस्तकांमधून विविध गोष्टींचे ज्ञान मिळविताना इतिहासाचाही मागोवा घेण्याची गरज आहे. त्यातील घटना, व्यक्ती, त्यांचे कार्य समजून घेऊन वाटचाल केली पाहिजे, असे मत उच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती भालचंद्र वग्याणी ...
अशोक पाटील।इस्लामपूर : गत लोकसभा निवडणुकी त काँग्रेस आघाडीपुढे उमेदवार निवडीचे आव्हान होते. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी यांच्याविरोधात लढण्यास कोणीही इच्छुक नव्हते. परंतु यावेळी मात्र चित्र उलटे असून, खासदार शेट्टी आणि काँग्रेस आघा ...
इस्लामपूर : शहरात आमदार जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत असलेल्या एन. ए. गु्रपचा दबदबा आता कमी झाला आहे. आघाडी शासनात मंत्री असताना जयंत पाटील यांनी या गु्रपला मोठी ताकद दिली होती. गांधी चौकात जयंत पाटील यांच्या वाढदिवसाला एन. ए. गु्रप गगनचुंब ...
राष्ट्रवादी काँग्रेसची ‘हल्लाबोल’ यात्रा बुधवारी सांगलीत येतेय. जिल्ह्यात काही वर्षांपूर्वी राष्टÑवादी बलाढ्य होती. पण लोकसभा-विधानसभा निवडणुकीपासून दुसऱ्या फळीतील दिग्गजांनी पक्ष सोडला आणि ...
तासगाव : वॉटर कप स्पर्धेच्या निमित्ताने डोंगर आणि शेती जिवंत करा व आपल्या भागातील दुष्काळावर मात करा, असे स्पष्ट करून आपले गाव पाणीदार करण्यासाठी बांध-बंदिस्तीचे व शेततळ्याचे काम मोठ्या प्रमाणावर करावे, असे मत ...
तासगाव येथे नगरपालिका पोटनिवडणूक प्रचाराच्या वादातून भाजपा व राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यांच्या दोन गटात जोरदार हाणामारी झाली. एकमेकांच्या घरावर दगडफेक करण्यात आली. यामध्ये पोलीस उपनिरीक्षकासह तिघे जखमी झाले आहेत. सोमवारी रात्री उशिरा ही घटना घडल ...