सांगली येथील वसंतदादा पाटील शासकीय रुग्णालयात प्रसूतीवेळी महिलेसह दोन अर्भकांचा मृत्यू झाला. शुक्रवारी पहाटे दोन वेगवेगळ्या या घटना घडल्या. घटनेनंतर मृत महिलेच्या नातेवाईकांनी रुग्णालयात गोंधळ घालून डॉक्टरांना चांगलेच धारेवर धरले. अधीष्ठाता डॉ. पल्लव ...
महापालिकेच्या अग्निशमन दलाची जागा लाटण्यापासून लोकमंगल कंपनीच्या घोटाळ्यापर्यंत अनेक प्रकरणांमध्ये अडकलेले सहकारमंत्री सुभाष देशमुख हे सर्वात मोठे घोटाळेबाज आहेत, अशी टीका राष्ट्रवादीचे नेते माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गुरुवारी सांगलीत पत्रकार ...
मिरज : मिरजेत संघर्ष समितीत जाणाºया राष्ट्र वादी नगरसेवकांना रोखण्यासाठी माजी मंत्री आ. जयंत पाटील यांनी प्रयत्न सुरू केले आहेत. ‘हल्लाबोल’ यात्रेसाठी मिरजेत आलेले माजी उपमुख्यमंत्री ...
राष्ट्रवादीच्या हल्लाबोल यात्रेदरम्यान होणाऱ्या सभांमध्ये भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या उंदीर घोटाळ्यावरील भाषणाची चित्रफीत दाखविण्यात येत आहे. खडसेंच्या या चित्रफीतीतून आंदोलनाला धार देण्याचा प्रयत्न राष्ट्रवादी नेत्यांनी सुरू केला असून त्य ...
विरोधी पक्षांच्या पत्रकार परिषदेत गुप्तवार्ता विभागाचे पोलिस का येतात? आमच्या पत्रकार परिषदांना पोलिस का येतात? हुकूमशाही आणि दडपशाही सुरू आहे, असा आरोप माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजित पवार यांनी गुरुवारी सांगली येथील हल ...
तासगावमध्ये भाजपच्या काही गुंडांनी केलेल्या मारामारीच्या घटनेस मुख्यमंत्र्यांचा आशिर्वाद होता का, असा सवाल राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी गुरुवारी सांगलीतील पत्रकार परिषदेत उपस्थित केला. ...
सांगली : राज्य शासनाने संपूर्ण राज्यात प्लॅस्टिक बंदी जाहीर केली आणि निर्णयाच्या स्वागताबरोबरच संमिश्र प्रतिक्रिया उमटू लागल्या. पर्यावरणप्रेमींनी त्याचे स्वागत केले, ...