सांगली येथील आपटा पोलीस चौकीजवळील हितेश जयंतीलाल पारेख (वय ४५) यांचा डोक्यात हातोडा घालून खून केल्याप्रकरणी त्यांचा सख्खा पूतण्या सूरज पारेख व त्याचा मित्र सौरभ कुकडे या दोघांना अटक केली आहे. ...
सांगलीत आपटा पोलीस चौकी समोरील श्री अपार्टमेंटमध्ये हितेश उर्फ टिल्लूभाई जयंतीलाल पारेख (वय ४५) यांचा डोक्यात लोखंडी रॉडने वार करून खून करण्यात आल्या. तर त्यांची आई कमलाबेन पारेख (वय ८१) यांच्यावर हल्ला करण्यात आला. खूनाची ही घटना बुधवारी सकाळी दहा व ...
कावजी खोतवाडी (ता. मिरज) येथे शेतात औषध फवारणी करीत असताना तुटलेल्या वीजेच्या तारेचा धक्का बसून तरूणाचा मृत्यू झाला. अभिजित रामचंद्र पाटील (वय २५) असे मृत तरुणाचे नाव आहे. तर त्याला वाचविण्याच्या प्रयत्नात त्याचे आई-वडील दोघेही गंभीर जखमी झाले आहे. ह ...
सांगली येथील वसंतदादा शेतकरी साखर कारखान्याच्या कर्मचाऱ्यांनी प्रॉव्हिडंट फंडाच्या थकीत रकमेसाठी मंगळवारी कोल्हापूर येथील फंडाच्या कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले. त्यानंतर शिष्टमंडळाशी झालेल्या चर्चेत येत्या दोन दिवसांत फंडाबाबत निर्णय घेण्याचे आश्वा ...
सांगली महापालिकेवर भगवा फडकविण्याचे स्वप्न पाहणाऱ्या शिवसेनेच्या जिल्ह्यातील नेत्यांना खासदार गजानन कीर्तीकर यांच्या रोषाला सामोरे जावे लागले. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आयोजित पदाधिकारी मेळाव्याला हाताच्या बोटावर मोजण्याइतपत बुथप्रमुख व उपतालुकाप्रम ...
कºहाड : मंडईत आपण दरासाठी घासाघीस करू शकतो; पण ‘बायोडाटा’च्या बाजारात ते चालत नाही. घासाघीस करणाºयाला तिथं किंमत नाही. आधीच घोडं अडलेलं, त्यात मध्यस्थांचा भाव वधारलेला. ...
सांगली : देशातील सर्वाधिक मोठी बेदाण्याची बाजारपेठ म्हणून सांगलीचा नावलौकिक वाढत आहे. यंदा बेदाण्याच्या दरातही वाढ झाल्याने शेतकऱ्यांत समाधानाचे वातावरण आहे. यंदाचा हंगामही ...
सांगली : जिल्ह्यातील अनेक घटना, गुन्ह्यांचा साक्षीदार असलेला जिल्हा पोलीस दलातील ‘मार्शल’ हा श्वान नऊ वर्षाच्या सेवेनंतर सोमवारी निवृत्त झाला. पोलीस दलातर्फे त्याचा सत्कार ...