सांगली : मलेशियात चांगल्या पगाराची नोकरी देतो म्हणून दीड लाख रुपयांना गंडा घातल्याप्रकरणी अखेर सांगलीतील एका पोलिसपुत्रासह दोघांवर शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल ...
एकवेळ काम न केले तरी चालेल, पण भ्रष्टाचार अजिबात करू नका, असा कानमंत्र बुधवारी महसूल व बांधकाम मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी भाजपच्या नूतन सरपंचांच्या मेळाव्यात दिला. कर्नाळ रस्त्यावरील मंगल कार्यालयात मेळावा पार पडला. यावेळी खासदार संजयकाका पाटी ...
सांगली महापालिकेचे आयुक्त रवींद्र खेबूडकर यांच्यावर एकाधिकारशाहीचा आरोप करीत मंगळवारी महासभेत त्यांना शासनाकडे परत पाठविण्याची मागणी करण्यात आली. अमृत योजनेत भ्रष्टाचार असल्याने प्रशासनाने घाईगडबडीने ठेकेदाराला वर्कआॅर्डर दिली आहे. त्यात कुणाचा इंटरे ...
शिराळकर आणि नाग यांचे प्रेमच काही और आहे. स्वत:चा जीव धोक्यात घालून नागाला वाचवण्याच्या अनेक घटना येथे घडल्या आहेत. मंगळवारीही शिराळकरांनी कुत्र्याच्या हल्ल्यातून नागाला वाचवून घरातीलच सदस्याप्रमाणेच नागाची त्याची काळजी घेतली. पशुवैद्यकीय अधिकारी डॉ ...
सांगली येथील वसंतदादा पाटील शासकीय रुग्णालयात भरत गणपती बुरुड (वय ५२, रा. पंचशीलनगर, सांगली) या रुग्णाचा उपचाराअभावी मृत्यू झाला. सोमवारी दुपारी ही घटना घडली. डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे बुरुड यांचा बळी गेल्याचा आरोप करुन त्यांच्या नातेवाईकांनी सायंक ...
अल्पवयीन मुलावर अनैसर्गिक अत्याचार केल्याप्रकरणी तडवळे (ता. आटपाडी) येथील लक्ष्मण मच्छिंद्र गिड्डे (वय ३५) यास दहा वर्षे सक्तमजुरीची शिक्षा ठोठावण्यात आली. अतिरिक्त जिल्हा व सत्रन्यायाधीश एस. एस. सापटणेकर यांनी सोमवारी हा निकाल दिला. ...