लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सांगली

सांगली

Sangli, Latest Marathi News

‘बेशिस्त’ वाहनधारकांवर सांगलीत ‘सीसीटीव्ही’ची नजर! ‘ई-चलन’ची मदत-नोटीस घरी - Marathi News | 'Unconscious' Citizens' CCTV Watch! 'E-currency' help-home | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :‘बेशिस्त’ वाहनधारकांवर सांगलीत ‘सीसीटीव्ही’ची नजर! ‘ई-चलन’ची मदत-नोटीस घरी

सचिन लाडसांगली : वाहतूक पोलीस रस्त्यावर असोत अथवा नसोत... सांगली, मिरज व कुपवाड या तीनही शहरात बेशिस्त वाहनधारकांवर २४ तास अत्याधुनिक ‘सीसी टीव्ही’ कॅमेऱ्यां ची नजर राहणार आहे. सीसीटीव्हीचे फुटेज तपासून बेशिस्त वाहनधारकांना शोधून काढले जाणार आहे. या ...

सांगली : पोटनिवडणुकीसाठी विश्वजीत कदम यांचा उमेदवारी अर्ज दाखल - Marathi News | Sangli: Vishwajeet Kadam's nomination papers for bye-election | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगली : पोटनिवडणुकीसाठी विश्वजीत कदम यांचा उमेदवारी अर्ज दाखल

 पलूस-कडेगाव विधानसभा पोटनिवडणुकीसाठी, काँगेसकडून युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष डॉ . विश्वजित कदम यांनी आज उमेदवारी अर्ज भरला. डॉ.पतंगराव कदम यांच्या निधनाने रिक्त झालेल्या  जागी त्यांचे सुपुत्र डॉ. विश्वजीत कदम यांना  उमेदवारी देण्यात आली आहे. ...

ट्रक आणि कारचा अपघात; तिघांचा मृत्यू - Marathi News | Shirol killed in three accidents | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :ट्रक आणि कारचा अपघात; तिघांचा मृत्यू

कवठेमहांकाळ : कवठेमहांकाळ-जत रस्त्यांवर कोकळे गावाजवळ आयशर टेम्पो व मोटारीची समोरासमोर धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात जयसिंगपूर व शिरोळ येथील तीन तरुण ठार झाले, तर एकजण गंभीर जखमी झाला आहे. रविवारी दुपारी पावणे चार हा अपघात झाला.लखन भीमराव मोहिते (व ...

दुष्काळ मुक्तीसाठी तासगावचे कारभारी उदासीन , खासदार, आमदारांसह लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष - Marathi News | Taskgoan stewardess desperate for drought, work fine; Ignore people's representatives in the constituency along with MPs, MLAs | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :दुष्काळ मुक्तीसाठी तासगावचे कारभारी उदासीन , खासदार, आमदारांसह लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष

तासगाव : तालुक्यात पाणी फौंडेशनच्या वॉटर कप स्पर्धेतून दुष्काळ मुक्तीसाठी मोठ्या प्रमाणात काम सुरु आहे. ...

गुंड बाळू भोकरेच्या घरावर छापा, सांगलीत कारवाई : भाच्याला अटक; खंडणीच्या गुन्ह्यात गुंगारा - Marathi News | The kidnapper raided the house of Balu Bhokare, in Sangli. Ransom | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :गुंड बाळू भोकरेच्या घरावर छापा, सांगलीत कारवाई : भाच्याला अटक; खंडणीच्या गुन्ह्यात गुंगारा

सांगली : जिल्हा पोलीस दलाच्यावतीने शुक्रवारी रात्री शहरात राबविण्यात आलेल्या ‘आॅपरेशन आॅल आऊट’ मोहिमेंतर्गत गुंडाविरोधी पथकाने गुंड बाळू भोकरे याच्या घरावर छापा टाकून झडती घेतली. ...

राष्ट्रवादीची प्रतिमा सुधारण्याचे आव्हान! रविवार विशेष- जागर - Marathi News |  NCP's challenge to improve image! Sunday Special - Jagar | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :राष्ट्रवादीची प्रतिमा सुधारण्याचे आव्हान! रविवार विशेष- जागर

राष्ट्रवादी पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदी आमदार जयंत पाटील यांची निवड झाली आहे. त्यांना प्रतिमा सुधारण्याचे आणि पक्षातील गटबाजी संपविण्याच्या या दुहेरी आव्हानाचा सामना करावा लागणार आहे. ...

विद्यार्थ्यांना वाहतुकीचे धडे - शशिकांत बोराटे : सांगलीत रस्ता सुरक्षा अभियानाचा समारोप - Marathi News | Lessons for Transportation of Students - Shashikant Borate: Samalyat Road Security Campaign concludes | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :विद्यार्थ्यांना वाहतुकीचे धडे - शशिकांत बोराटे : सांगलीत रस्ता सुरक्षा अभियानाचा समारोप

सांगली : विद्यार्थ्यांना शालेय जीवनातच वाहतूक नियमांची माहिती व्हावी, यासाठी पुढील महिन्यापासून पोलीस दलातर्फे त्यांना वाहतुकीचे धडे दिले जातील, अशी माहिती अतिरिक्त जिल्हा पोलीसप्रमुख शशिकांत बोराटे यांनी दिली. ...

सांगलीत रस्ता सुरक्षा अभियानाचा समारोप, विद्यार्थ्यांना वाहतुकीचे धडे देणार - Marathi News |  Concluding the Sangli road safety campaign, giving lessons to the students about transport | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगलीत रस्ता सुरक्षा अभियानाचा समारोप, विद्यार्थ्यांना वाहतुकीचे धडे देणार

विद्यार्थ्यांना शालेय जीवनातच वाहतूक नियमांची माहिती व्हावी, यासाठी पुढील महिन्यापासून पोलीस दलातर्फे त्यांना वाहतुकीचे धडे दिले जातील, अशी माहिती अतिरिक्त जिल्हा पोलीसप्रमुख शशिकांत बोराटे यांनी दिली. ...