सांगली शहरात गुरुवारी झालेल्या पहिल्याच वादळी पावसाने महापालिकेच्या यंत्रणेचे वाभाडे काढले. गावठाण परिसरात अनेक घरात पाणी शिरले होते. स्टेशन चौकात पोलिसांची घरे, तसेच पोलीस उपअधीक्षकांच्या कार्यालयालाही पाण्याने वेढा दिला. उपनगरांतील रस्ते तर चिखलात ...
आरवडे (ता. तासगाव) येथील ५० जणांना तासगाव येथे एका लग्नसमारंभात अन्नातून विषबाधा झाल्याने उलटी व जुलाबाचा त्रास होऊ लागला. तात्काळ या सर्वांना आरवडे प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. ...
पलूस-कडेगाव विधानसभा निवडणुकीच्या कामात हलगर्जीपणा केल्याबद्दल पलूसचे महसूल नायब तहसीलदार एन. बी. मोरे यांना निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. विजय देशमुख यांनी निलंबित केले. ...
गुरूवारी सायंकाळी सांगली शहरात झालेल्या वळिवाच्या पहिल्याच पावसाने महावितरणची यंत्रणा कोलमडल्याचे चित्र दिसून आले. वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसाने सर्व उपनगरांतील वीज पुरवठा रात्री उशिरापर्यंत बंद होता, तर काही उपनगरांत शुक्रवारी सायंकाळपर्यंतही वीज ...
सांगली : महापालिका निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादीअंतर्गत संजय बजाज व कमलाकर पाटील गटात संघर्ष उफाळून आल्याने अनेक आजी-माजी नगरसेवक भाजपच्या उंबरठ्यापर्यंत ...
राज्यातील ग्रामीण भागात रूग्णसेवा करणाऱ्या परिचारिकांच्या प्रलंबित समस्या सोडविण्याबाबत शासनाचे दुर्लक्ष आहे. बंधपत्रित परिचारिकांची समस्या सोडवावी, ...
आटपाडी : सांगली जिल्ह्यातील सर्व सहकारी बॅँकांनी २०१७-२०१८ या आर्थिक वर्षात चांगली कामगिरी केली आहे. बँकांनी एकूण ८४ कोटी ८१ लाख रुपये एवढा नफा मिळविला आहे. ...
सांगली : शेतकऱ्यांच्या आत्महत्येसाठी सर्वस्वी राजकीय नेतेच जबाबदार आहेत. सरकारच्या चुकीच्या धोरणाला विरोध न करता शांत बसण्यामुळेच आत्महत्या वाढत आहेत. ...