सांगली : केंद्रात व राज्यात सत्तेत असलेल्या भाजपकडून सर्वसामान्यांची अक्षरश: लूट सुरू आहे. वाढत्या महागाईमुळे गोरगरिबांचे हाल करणाऱ्या भाजपला राज्याच्या व केंद्राच्या सत्तेतून हद्दपार करण्याची सुरूवात महापालिका निवडणुकीपासूनच करायची आहे. कॉँग्रेसने ग ...
संख : दुष्काळी जत तालुक्यातील पूर्व भागात पिके व झाडांसाठी तर दूरच, पण पिण्यासाठीही पाणी मिळणे कठीण. अशा परिस्थितीत आसंगी तुर्क केंद्रातील पांडोझरी येथील बाबरवस्ती शाळेतील प्रयोगशील शिक्षक दिलीप वाघामारे (मूळ गाव बोळेगाव, ता. बिलोली, जि. नांदेड) हे स ...
महापालिकेच्या ७० एमएलडी (लाख लिटर प्रतिदिन) प्रकल्पाच्या ७ जून रोजी होणाऱ्या उद्घाटन सोहळ््यावरून सोमवारी महापालिकेतील बैठकीत महापौर हारुण शिकलगार व सुधार समितीचे निमंत्रक ...
केंद्रीय कृषीमंत्री राधामोहन सिंह यांच्या निषेधार्थ किसान सभेच्या कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कृषीमंत्र्यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन केले. दरम्यान, परवानगी न घेता आंदोलन केल्याबद्दल आंदोलकांवर पोलिसांनी कारवाई केली. ...
देशाच्या सीमेचे रक्षण करतानाच देशांतर्गत तरुणांच्या अपघाती मृत्यूच्या घटना मानकरवाडी (ता. शिराळा) येथील एका लष्करी जवानाच्या जिवाला चटका लावून गेल्या. त्यामुळे हे वाढते अपघात टाळण्यासाठी त्याने येथील पाडळीवाडी फाट्यावर प्रत्येक वाहनांवर प्रबोधनपर स्ट ...
अशोक पाटील ।इस्लामपूर : जिल्ह्यातील ग्रामपंचायतीपासून लोकसभेपर्यंत प्रत्येक निवडणुकीत पेठनाक्यावरील महाडिक गटाची मदत घेणाऱ्यांची संख्या मोठी आहे. सत्ता मिळाल्यानंतर त्यांना विसरणारे नेतेही कमी नाहीत. यावर पर्याय म्हणून पंचायत समितीचे विरोधी गटनेते र ...
गेल्या अनेक वर्षांपासून चिखल, सांडपाण्याच्या सहवासात राहणाºया सांगलीच्या शामरावनगरमधील नागरिकांनी शनिवारी नगरसेवक, सामाजिक कार्यकर्त्यांसह जिल्हाधिकाºयांची भेट घेतली. ...
पाणी जणू काही आपली खासगी मालकीच असल्याप्रमाणे त्यांच्याशी व्यवहार चालू ठेवणार असू तर आपल्याला कोण वाचविणार आहे? सरकार बदलून सुखी जीवनाचा मार्ग दिसत नाही. सोच बदलनी चाहिए !... ...