विक्रीकर व कामगारांच्या देय असलेल्या ५२ कोटी रुपयांच्या थकबाकी वसुलीसाठी सांगलीतील वसंतदादा शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या मालकीच्या दोन जमिनींचा लिलाव करण्यात आला आहे. ...
सांगली : दोन हजाराच्या बनावट नोटा चलनात आणून देशाची आर्थिक व्यवस्था ढासळण्याचा प्रयत्न करणाऱ्या कल्याण टोळीचे पश्चिम बंगालपर्यंत ‘कनेक्शन’ असल्याचे गुरुवारी तपासात निष्पन्न झाले. राणा शेख हा या टोळीचा मुख्य सूत्रधार आहे. त्याच्या शोधासाठी शहर पोलिसां ...
सांगली : जात पंचायतीची परवानगी न घेता लग्न केल्याप्रकरणी ठोठावलेला दंड न भरल्यामुळे, जत येथील मारुती मुकिंदा कोळी (वय ७०) यांच्या कुटुंबावर मरीआई (कडकलक्ष्मी) जात पंचायतीने गेल्या ३० वर्षांपासून बहिष्कार टाकल्याचा धक्कादायक प्रकार गुरुवारी उघडकीस आला ...
सांगली जिल्ह्यात दगड, माती, मुरूम या गौण खनिजांचे उत्खननाला परवानगी दिली जाते. या परवानग्या कमीत कमी वेळेत आणि एक खिडकी पद्धतीने देण्यास सुरवात केली आहे. ...
कुरुंदवाड : येथील एस. के. पाटील सहकारी बँकेच्या १७ कोटी ३१ लाख आठ हजार रुपयांच्या आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी बँकेच्या व्यवस्थापकासह २३ संचालकांविरुद्ध कुरुंदवाड पोलिसांत गुन्हा नोंद झाला आहे. नगराध्यक्ष जयराम पाटील, माजी नगराध्यक्ष रामचंद्र डांगे, मयूर ...
अशोक पाटील ।इस्लामपूर : इस्लामपुरात दारूबंदीसाठी विकास आघाडीतील नगरसेविका सुप्रिया पाटील आक्रमक झाल्या आहेत. विरोधी राष्ट्रवादीनेही पाठिंबा दिला आहे. परंतु बंदीसाठी ठोस भूमिका घेतली जात नाही. त्यातच दारूबंदी होऊ नये यासाठी हॉटेल असोसिएशनने नगरपालिके ...
अशोक डोंबाळे ।सांगली : जिल्हा परिषदेत भाजपला काठावरचे बहुमत असल्यामुळे शिवसेनेचे आमदार अनिल बाबर, खासदार राजू शेट्टी, माजी मंत्री अजितराव घोरपडे, नानासाहेब महाडिक यांनी हिरवा कंदील दाखविला, तरच पदाधिकाऱ्यांमध्ये बदल करायची भूमिका भाजपच्या नेत्यांनी ...
अंकली ते सांगली या महामार्गाच्या दुरवस्थेप्रश्नी संताप व्यक्त करीत बुधवारी दलित महासंघाच्या कार्यकर्त्यांनी आकाशवाणीसमोरील मोठ्या खड्ड्यात ‘मृत्युंजय महामंत्र’ पठणाचे अनोखे आंदोलन करून ...