कवठेमहांकाळ या कायमस्वरुपी दुष्काळी गणलेल्या तालुक्यातील जनता तीव्र दुष्काळी परिस्थितीशी सामना करीत आहे. टंचाईग्रस्त स्थितीमुळे पिण्याच्या पाण्याचा, जनावरांच्या चारा-पाण्याचा, शेतीच्या पाण्याचा प्रश्न निर्माण ...
लोकसभा निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढावा, यासाठी जिल्हा प्रशासनाने अनेक उपक्रम हाती घेतले आहेत. या उपक्रमात आता शालेय विद्यार्थ्यांनी आपला सहभाग नोंदविला. महापालिका क्षेत्रातील २८ हजार ...
सांगली येथे पार पडलेल्या ढोलकी बहाद्दर तानाजी वाडकर स्मृती ढोलकी वादन राज्यस्तरीय स्पर्धेत रायगड जिल्ह्यातील सुधागड तालुक्याचा सुपूत्र आणि ठाणेकर रहिवासी बाल ढोलकीपटू व प्रख्यात ढोलकीवादक कृष्णाजी घोटकर यांचे शिष्य तेजस पुंडलिक मोरे हा दुसर्या क्रमा ...
लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीत नवीन जिल्हाधिकारी कार्यालयात लगबग असली तरी, जिल्ह्याचा १०८ वर्षे कारभार पाहिलेले जुने जिल्हाधिकारी कार्यालय यंदा प्रथमच या ...
कुंभार समाज नवीन तंत्रज्ञानाच्या युगात उपेक्षितांचे जीवन जगत आहे. चिनी वस्तूंनी बाजारपेठांवर कब्जा केल्यामुळे मातीपासून तयार होणाऱ्या वस्तूंना आता बाजारात दर आणि मागणीही नाही. वंशपरंपरागत कुंभार समाजाच्या व्यवसायाला उतरती कळा लागली आहे ...