मुलगी झाल्याने व प्रकृती अशक्त बनत गेल्याने मिरजेतील पूजा आबासाहेब पवार (वय २५) या विवाहितेस कर्नाटकातील विजापूर येथील मांत्रिकाने दिलेले औषध जबरदस्तीने पाजून तिचा बळी घेतल्याचा धक्कादायक प्रकार गुरुवारी उजेडात आला. ...
राष्ट्रवादी काँग्रेसला सांगलीत धक्का बसला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या कवठे महांकाळचे नगराध्याक्षा सविता माने यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, खासदार संजय पाटील यांच्या उपस्थितीत मुंबईत त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. ...
कौलगे (ता. तासगाव) येथे शुक्रवारी औषधांच्या कालबाह्य झालेल्या जवळपास ४०० ते ५०० बाटल्या अज्ञाताने फेकल्या होत्या. यासंबंधी कृषी अधिकाऱ्यांकडून पाहणी होणार असल्याची चाहूल लागताच काही मिनिटात अज्ञातांने त्या बाटल्या गायब केल्या. ...
दिगंबर जैनाचार्य संत शिरोमणी विद्यासागरजी महाराज यांचे शिष्य नियमसागरजी महाराज, प्रबोधसागरजी महाराज, वृषभसागरजी महाराज, अभिनंदनसागरजी महाराज व सुपार्श्वसागरजी महाराज यांचा यावर्षीचा संयम स्वर्ण वर्षायोग सुरू आहे. ...
तासगाव ग्रामपंचायत निवडणुकीच्या वादातून वायफळे (ता. तासगाव) येथील राजेश परशुराम फाळके(वय ५४) यांचा राष्ट्रवादीचा तालुकाध्यक्ष राजेश भिमराव पाटील (२६) याने खून केला. ...
जिल्ह्यातील महामार्गांच्या दुर्दशेप्रश्नी कृष्णा खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष खासदार संजयकाका पाटील यांनी बुधवारी मुंबईत झालेल्या बैठकीत संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरले. ...
आटपाडी येथील माणगंगा साखर कारखान्याने सुमारे ६५ लाख वस्तू व सेवा कर भरला नसल्याने केंद्रीय जीएसटी विभागाने दंडासह ६५ लाख रूपये जीएसटी वसुलीची नोटीस कारखान्यास दिली ...