कुपवाड एमआयडीसीतील माणिक हार्डवेअरसमोर थांबलेल्या एका ट्रक चालकास तीन अज्ञात चोरट्यांनी धमकी देऊन ट्रकमधील शंभर किलोचा सात हजार रुपये किमतीचा लोखंडी खांब चोरी करून नेल्याची तक्रार कुपवाड पोलिसात सोमवारी सकाळी दाखल झाली असून, पोलिसांनी एका संशयितास ता ...
सचिन लाड ।लोकमत न्यूज नेटवर्कसांगली : एखादा बिनविषारी साप जरी कुठे आजुबाजूला दृष्टीस पडला, तर प्रत्येकाच्या काळजाचा थरकाप उडतो. पण कवलापूर (ता. मिरज) येथील राजेंद्र पुंडलिक माळी (वय ५०) यांनी बुलेटवरुन चक्क नागासोबत २५ किलोमीटरचा प्रवास केला. या प् ...
अनेकांच्या जिवाशी खेळ करीत मृत्यूचा सापळा बनलेल्या सांगली-अंकली या रस्त्याचा समावेश राष्ट्रीय महामार्ग क्र. १६६ मध्ये करण्याबाबत आशादायी पाऊल जिल्हा प्रशासनाने उचलले आहे. ...
अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या सांगली शाखेच्यावतीने येत्या २0 ते २२ सप्टेंबर या कालावधित सांगलीच्या भावे नाट्यगृहात राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन पीएनजी महाकरंडक एकांकिका स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे, ...
व्याजाने दिलेल्या पैशाच्या वसुलीसाठी स्वप्नील गळतगे (रा. प्राजक्ता कॉलनी, सांगली) यांना शिवीगाळ व दमदाटी करणाऱ्या दोन सावकारांना स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने गुरुवारी अटक केली. त्यांच्याविरुद्ध मंगळवारी रात्री विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल ...
भाजप सरकारच्या काळात रस्त्यावर महिला असुरक्षित असताना, आता त्याच पक्षाचे आमदार मुलींना घरातून पळवून नेण्याची भाषा करतात. भाजपचे आमदार राम कदम यांच्या या वक्तव्याचा जाहीर निषेध करून पक्षाने त्यांची हकालपट्टी करावी, अशी मागणी महिला काँग्रेसच्या प्रदेश ...