देश व राज्यातील भाजपचे सरकार फसवे असून, त्यांच्यात हिम्मत असेल तर त्यांनी आगामी निवडणुका या मतदान पत्रिकेवर घ्याव्यात, असे आव्हान स्वाभिमानीचे प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर यांनी पत्रकार बैठकीत दिले. तसेच आगामी लोकसभा, विधानसभा निवडणूक स्वबळावर लढविणार ...
सैन्य दलात नोकरी मिळत नसल्याच्या नैराश्येतून इटकरे (ता. वाळवा) येथील अनिल कुंभार (वय २५) या तरुणाने सांगलीत स्टेशन चौकात दूरसंचार कार्यालयाच्या आवारातील सहाशे फूट टॉवरवर चढून आत्महत्येची धमकी दिली. ...
सांगली महापालिकेच्या स्थायी समितीवर सोमवारी झालेल्या सभेत सोळा सदस्यांची निवड करण्यात आली. यात भाजपचे नऊ, कॉँग्रेसचे चार, तर राष्ट्रवादीचे तीन सदस्य आहेत. तिन्ही पक्षांनी अनुभवी नगरसेवकांसह नव्या चेहऱ्यांनाही संधी दिली आहे ...
चातुर्मासामध्ये षोडशकरण व दशलक्षण पर्वाच्या विशेष कार्यक्रमास सोमवारपासून प्रारंभ झाला. नेमिनाथनगरमध्ये उभारण्यात आलेल्या मंडपामध्ये विविध कार्यक्रमांना सुरुवात झाली. ...
सांगली महापालिकेच्या स्वीकृत नगरसेवकांच्या निवडी सोमवारच्या महासभेत पार पडल्या. भाजपमधील खासदार संजयकाका पाटील गटाला स्वीकृतमध्ये अखेर संधी मिळाली. ...
सांगली महापालिकेतील नव्या सत्ताधारी भाजपच्या पहिल्याच सर्वसाधारण सभेत सोमवारी विरोधी काँग्रेस व राष्ट्रवादीने आक्रमक पवित्रा घेतला. दोन्ही काँग्रेसच्या आक्रमणाला भाजपच्या नगरसेवकांनी प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न केला. ...
वायफळे (ता. तासगाव) येथील मातंग समाजातील राजेश फाळके यांच्या खून प्रकरणास जातीय किंवा राजकीय रंग देण्याचा प्रयत्न कुणीही करू नये. फाळके कुटुंबियांना तातडीने आर्थिक मदत दिली असून, त्यांच्या मुलास नोकरीत सामावून घेण्यासाठीही आम्ही प्रयत्न करू, अशी माहि ...