अचकनहळ्ळी (ता. जत) येथील सोलनकर वस्तीवर दिलीप तुकाराम शिंदे यांच्या घरावर आठ दरोडेखोरांच्या टोळीने बुधवारी मध्यरात्री सशस्त्र दरोडा टाकला. कुटुंबास जिवे मारण्याची धमकी देत लोखंडी सळई, गज व काठीने बेदम मारहाण केली. ...
अचकनहळळी (ता. जत) येथील सोनेरी वस्तीतील दिलीप तुकाराम शिंदे यांच्या घरावर बुधवारी रात्री दीड ते अडीचच्या दरम्यान दरोडा टाकून चोरट्यांनी १ लाख ६१ हजार ५०० रुपयांचा ऐवज लुटून नेला. याबाबत दिलीप शिंदे यांनी गुरुवारी जत पोलिसात फिर्याद दिली. ...
सांगली येथील गणेशनगरमधील चौगुुले मॅटर्निटी सर्जिकल हॉस्पिकलमध्ये गर्भपाताची महिलांना पाठविणाऱ्या कोल्हापुरातील काही रुग्णालयातील कर्मचाऱ्यांची नावे निष्पन्न झाली आहेत, अशी माहिती जिल्हा पोलीसप्रमुख सुहेल शर्मा यांनी गुरुवारी दिली. ...
सांगली जिल्ह्याचा सर्व क्षेत्रात विकास व्हावा, यासाठी ग्रामविकास परिवर्तन संस्था स्थापन करावी. यामध्ये जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधींसह लोकांचा सहभाग असावा, असे प्रतिपादन राज्याचे सहकार, पणन व वस्त्रोद्योग मंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री सुभा ...
डोंगरी विभाग विकास कार्यक्रमांतर्गत उर्वरित सर्व कामे डिसेंबरअखेर कुठल्याही परिस्थितीत पूर्ण करण्याचे निर्देश राज्याचे सहकार, पणन व वस्त्रोद्योग मंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री सुभाष देशमुख यांनी आज येथे दिले. ...
मैत्रिणीला घेऊन फिरायला आणि चैनी करण्यासाठी ढालगाव (ता. कवठेमहांकाळ) साहिल मौला पटेल (वय २१) याने चक्क दुचाकीच्या चोरींची मालिकाच रचल्याची धक्कादायक माहिती गुरुवारी उजेडात आली. ...
कोल्हापूर-सांगली जिल्ह्यातून जाणारा विटा, पेठ ते पाचल या अणुस्कुरा घाटातील राज्य मार्गासाठी शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाकडून ३०० कोटी १८ लाख रुपयांचा निधी मंजूर ...
महात्मा गांधीजींचे स्वप्न सत्यात आणण्यासाठी व स्वच्छ भारत अभियानाला मिळणारा प्रतिसाद वृद्धिंगत करण्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी स्वच्छता हीच सेवा ही मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेत सहभागी होऊन स्वच्छ भारत निर्माण करण्यासाठी योगदान द्यावे, अ ...