मंगळवारी रात्री वादळी वाऱ्यासह आलेल्या मुसळधार पावसाने सांगलीला झोडपले. शहराच्या गावठाणासहीत विस्तारीत भाग तसेच गुंठेवारीत दलदल निर्माण झाली होती. अनेकठिकाणी गटारी तुंबल्याने सांडपाणी रस्त्यावरून वहात होते. ...
मिरजेतील सार्वजनिक गणेश मंडळांच्या विसर्जन मिरवणुकीच्या समारोपावेळी जिल्हा पोलीसप्रमुख सुहेल शर्मा यांनी हलगीच्या तालावर ठेका धरत अस्सल पंजाबी व महाराष्ट्रीयन नृत्य अदाकारी सादर करीत पोलीस दल, गणेशभक्त व मंडळाच्या कार्यकर्त्यांची मने जिंकली. सर्वांनी ...
पिढीजात व्यावसाय करणारी अनेक कुटुंबे जगभरात पहायला मिळतात, मात्र शंभर वर्षापासून व सलग चारही पिढ्या एकाचप्रकारची पदवी घेऊन पशुवैद्यकीय सेवेचा वारसा चालविण्याची किमया सांगलीच्या कुलकर्णी कुटुंबियांनी केली आहे. याची दखल घेत इंडिया बुक आॅफ रेकॉर्डने या ...
सांगली महापालिकेच्या लेटलतिफ ८४ कर्मचारी व अधिकाऱ्यांवर आयुक्त रवींद्र खेबूडकर यांनी कारवाईचा बडगा उगारला. सलग सुटीनंतर सोमवारी हे कर्मचारी व अधिकारी सकाळी कार्यालयात गैरहजर होते. ...
समाजाच्या कोणत्याही प्रश्नाकडे सरकार लक्ष देत नसल्याचे दिसून आल्याने आम्ही मराठा समाज म्हणून स्वतंत्र पक्ष काढण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती पक्षाचे संयोजक सुरेशदादा पाटील यांनी ...
शिक्षकांनी पुस्तकातील धडे देण्याबरोबरच, वैभवशाली राष्ट्र घडवण्यासाठी विद्यार्थ्यांना सामाजिक बांधिलकी आणि व्यावहारिक ज्ञानाची शिदोरी द्यावी, असे आवाहन राज्याचे सहकार, पणन व वस्त्रोद्योग मंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री सुभाष देशमुख यांनी केले ...
जत येथे जिल्हा परिषदेच्या वतीने बांधण्यात आलेल्या पशुवैद्यकीय दवाखान्याच्या नवीन इमारतीचे उद्घाटन राज्याचे सहकार, पणन व वस्त्रोद्योग मंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री सुभाष देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले. ...