एका दिवसाची औपचारिकता दाखवून स्वच्छतेचा गाजावाजा करणाऱ्यांच्या गर्दीत युवकांची एक संघटना आपल्या सातत्यपूर्ण मोहिमेतून चमकत आहे. तब्बल २00 दिवस सलग स्वच्छता मोहिम राबविण्याचा विक्रम त्यांनी सांगलीमध्ये नोंदविला आहे. यामध्ये अनके गलिच्छ वस्त्यांना त्या ...
खानापूर तालुक्यातील दुष्काळी देवीखिंडी, लेंगरे परिसराला वरदान ठरणाऱ्या महत्त्वाकांक्षी टेंभू जलसिंचन योजनेच्या चौथ्या टप्प्याची चाचणी गुरूवारी यशस्वी झाली. चौथ्या टप्प्यातील विद्युत पंपाद्वारे कृष्णेचे पाणी कालव्यातून लेंगरे तलावाकडे प्रवास करू लागता ...
कडेगाव तलावाचा टेंभू योजनेच्या लाभक्षेत्रात समावेश करावा तसेच टेंभूचे पाणी सोडून हा तलाव भरून घ्यावा. यासह विविध मागण्यासाठी कडेगाव येथील शेतकऱ्यांनी रस्ता रोको आंदोलन केले. या विजापूर गुहागर राष्ट्रीय महामार्गावर तब्बल दोन तास वाहतूक ठप्प झाली हो ...
सांगली महापालिकेच्या मुख्य इमारतीतच अस्वच्छतेचे साम्राज्य निर्माण झाले आहे. राष्ट्रवादीचे नगरसेवक योगेंद्र थोरात यांनी या अस्वच्छतेचा अधिकारी व कर्मचाऱ्यांसमोरच पंचनामा केला. थोरात यांच्या पंचनाम्यानंतर प्रशासनाला जाग आली. मुख्यालयात तंबाखू, मावा व इ ...