एरव्ही पडदा उघडण्यापूर्वी घंटा वाजत असली, तरी नाट्यपंढरी सांगलीतील यंदाच्या रंगभूमी दिनाला पडदा उघडल्यानंतर एक घंटा वाजली. ज्येष्ठ अभिनेते डॉ. मोहन आगाशे यांनी वाजविलेली ती धोक्याची घंटा होती. ...
दिनकरआबांचा राजकीय बळी एका साखर कारखान्याच्या स्वप्नासाठी गेला. ज्या दिनकरआबांच्या नेतृत्वामुळे राजकारणात चिंचणीचे पाटील घराणे दबदबा निर्माण करू शकले त्यांच्या वारसांनी तरी त्यांनी दिलेल्या योगदानासाठी हा कारखाना सहकारी तत्त्वावर चालवून त्यांची स्मृत ...
कडेगाव, पलूस तालुक्यातील विकासासाठी डॉ. पतंगराव कदम (साहेब) यांनी अहोरात्र काम केले. विकास कामाच्या माध्यमातून त्यांनी लोकांची मने जिंकली होती, असे प्रतिपादन काँग्रेसचे ज्येष्ठ नेते वसंतराव पुदाले यांनी केले ...
चांदा ते बांदापर्यंत उभ्या, आडव्या पसरलेल्या महाराष्टÑाची विभागानुसार ओळख वेगळी, संस्कृती वेगळी. याच अभिमानास्पद संस्कृतीचे बहारदार दर्शन शनिवारी वसंतदादा महोत्सवात शंभरावर कलाकारांनी घडविले. ...
बोगस कंपन्यांद्वारे बनावट देयके तयार करून ७९ कोटी रुपयांचा वस्तू व सेवा कर (जीएसटी) बुडविणाºया पुण्यातील व्यापाऱ्याचे धागेदोरे सांगलीपर्यंत असल्याचे निष्पन्न झाले आहे. जीएसटी इंटेलिजन्सच्या पुणे विभागाने सांगलीत विद्युत साहित्य विक्री करणाºया व्यापाऱ ...
सांगलीतील वसंतदादा स्मारकासाठी आवश्यक असलेला निधी राज्य शासनामार्फत लवकरात लवकर देण्यात येईल, असे आश्वासन अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी शुक्रवारी दिली. यावेळी वसंतदादा प्रेमींनी शासनाच्या उदासिनतेबद्दल खंत व्यक्त करीत निधी तातडीने देण्याची मागणी ...