लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सांगली

सांगली

Sangli, Latest Marathi News

सांगली : कुकटोळीत घरावर सशस्त्र दरोडा दाम्पत्यास मारहाण : साडेअठरा लाखाची रोकड लंपास - Marathi News | Sangli: Assaulted assailant raided a house in Kokolati house: Rs. | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगली : कुकटोळीत घरावर सशस्त्र दरोडा दाम्पत्यास मारहाण : साडेअठरा लाखाची रोकड लंपास

कुकटोळी (ता. कवठेमहांकाळ) येथील कुंडलिक पांडूरंग वासुदकर (वय ४३) यांच्या घरावर सहा जणांच्या टोळीने सशस्त्र दरोडा टाकून सुमारे साडेअठरा लाखाची रोकड लंपास केली. ...

सांगली: विटा,  किर्लोस्करवाडी,  शेटफळे -वाळवा आणि परिसरातील गावांना सकाळपासून पावसाने झोडपले - Marathi News | Sangli: Vita, Kirloskarwadi, Sheetfale-Walwa and villages in the area were uprooted from 6 o'clock this morning | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगली: विटा,  किर्लोस्करवाडी,  शेटफळे -वाळवा आणि परिसरातील गावांना सकाळपासून पावसाने झोडपले

वाळवा आणि परिसरातील गावांना आज सकाळी सहा वाजले पासून पावसाने झोडपून काढले आहे. जवळपास एक तास पावसाच्या सरी सुरू होत्या. याशिवाय अधूनमधून पुन्हा पुन्हा सरी चालू आहेत. वातावरण ढगाळ व कोंदट आहे. आज सलग दुसऱ्या दिवशी सकाळी पाऊसाने हजेरी लावली आहे. ...

लुटमार करणारी टोळी सांगलीत जेरबंद -चौघांचा समावेश - Marathi News | Zarband-Chough's involvement in gang-rape gang | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :लुटमार करणारी टोळी सांगलीत जेरबंद -चौघांचा समावेश

येथील गोकूळनगरजवळ आर. किरणराव प्रसाद (वय २९, रा. आंध्रप्रदेश) या ट्रक चालकास मारहाण करुन तीन हजाराची रोकड लुटणाºया चौघांच्या टोळीस पकडण्यात स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाला मंगळवारी पहाटे यश आले. ...

सांगली जिल्ह्यातही पावसामुळे शेतीचे नुकसान, जनजीवन विस्कळीत, द्राक्ष बागायतदार चिंतेत - Marathi News |  Due to rain in the Sangli district, due to lack of agriculture, life-threatening disorder, grape farmers' concerns | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगली जिल्ह्यातही पावसामुळे शेतीचे नुकसान, जनजीवन विस्कळीत, द्राक्ष बागायतदार चिंतेत

सांगली जिल्ह्यातही  कुंडल येथे काल रविवारी दिवसभर ढगाळ वातावरण होते . दुपारी 3 नंतर क्रांती कारखाना परीसर , बलवडी फाटा या भागात मध्यम पाऊस झाला . ...

सांगली महापालिका अधिकाºयांविरोधात सामाजिक कार्यकर्ते एकवटले : काम बंदला विरोध - Marathi News | Social workers mobilized against Sangli municipal authority: Work stopped protest | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगली महापालिका अधिकाºयांविरोधात सामाजिक कार्यकर्ते एकवटले : काम बंदला विरोध

  सांगली : महापालिका आयुक्त रवींद्र खेबूडकर यांच्याविरोधात आक्षेपार्ह मजकूर टाकल्याबद्दल कर्मचाºयांनी रविवारी काम बंद आंदोलन केले. कर्मचाºयांच्या या ... ...

सांगलीत काळ्या खणीत मृत माशांचा खच  - वडर कॉलनी परिसरात दुर्गंधी - Marathi News | Demolished black fodder in Sangli, in the vader colony area | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगलीत काळ्या खणीत मृत माशांचा खच  - वडर कॉलनी परिसरात दुर्गंधी

येथील काळ्या खणीच्या प्रदूषणाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून, रविवारी खणीत हजारो मासे मृत झाल्याचे आढळून आले. मृत माशांमुळे वडर कॉलनी परिसरात दुर्गंधी पसरली होती. ...

‘सोशल मीडिया’वरून मनपा आयुक्तांबद्दल आक्षेपार्ह मजकूर - Marathi News | Offensive material about the Municipal Commissioner on 'Social Media' | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :‘सोशल मीडिया’वरून मनपा आयुक्तांबद्दल आक्षेपार्ह मजकूर

सांगली : महापालिका आयुक्त रवींद्र खेबुडकर यांच्याबद्दल शनिवारी रात्री सोशल मीडियावरुन (व्हॉटस्-अ‍ॅप) आक्षेपार्ह मजकूर असलेली पोस्ट टाकण्यात आल्याने प्रचंड ... ...

जत तालुक्यातील मेंढपाळांची चाऱ्यासाठी भटकंती - Marathi News | Wandering for shepherds in Jat taluka | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :जत तालुक्यातील मेंढपाळांची चाऱ्यासाठी भटकंती

बिळूर : जत तालुक्यात यावर्षी जून ते आॅक्टोबरदरम्यान पाऊस न पडल्याने भीषण दुष्काळाचे चित्र निर्माण झाले आहे. चाºयासाठी मेंढपाळांची ... ...