शिराळा तालुक्यासह नजीकच्या शाहुवाडी तालुक्यात पावसाने सह्याद्रीच्या पर्वतरांगांमधून, डोंगरातून अनेक धबधबे ओसंडून वाहू लागले आहेत. ते पर्यटकांना खुणावू लागले आहेत. ...
चीनमधील एका कंपनीने सांगलीतील एका उद्योजकाला १४ लाख ८२ हजार रुपयांना गंडा घातला आहे. याप्रकरणी अशोक आदगोंडा पाटील (वय ५१, रा. चिंतामणीनगर) यांनी सांगली ग्रामीण पोलिसांत फिर्याद दिली आहे. ...
कायद्याच्या चौकटीत राहून गणेशोत्सव साजरा करा. डॉल्बीला कोणत्याही परिस्थितीत परवानगी मिळणार नाही असे सांगून, नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाईचा इशारा उपअधीक्षक संदीपसिंह गील यांनी दिला. ...
‘नोकरदारांची गाडी’ म्हणून परिचित असलेली ही रेल्वेगाडी गेले सहा महिने अवेळी धावत असून, कधी बारा डब्यांची, तर कधी आठ व दहा डब्यांची येत असल्याने या गाडीस प्रचंड गर्दी होत आहे. ...
माडगूळकरांनी १९५५ मध्ये ‘बनगरवाडी’ ही कादंबरी प्रकाशित केली. आटपाडी तालुक्यातील माडगुळे हे लेखकाचे गाव आणि ज्या गावावरून ही कादंबरी बेतली ते लेंगरेवाडी गाव आजही त्याच अवस्थेत आहे. ...
सांगली जिल्ह्याच्या साडेआठशे वर्र्षंपूर्वीची संस्कृती, व्यापार व राजांचा कारभार यावर प्रकाशझोत टाकला आहे. त्याबाबतचे पुरावेही गोळा केले आहेत. त्याचा समावेश गॅझेटिअरमध्ये होणे आवश्यक आहे. पुरवणी गॅझेटिअरमध्ये १९७१ ते १९७५ या काळातील साक्षरता, लोकसंख् ...