भाजपचे खासदार संजयकाका पाटील यांनी लोकसभेसाठी राष्टÑवादी आणि काँग्रेसकडे उमेदवारीची मागणी केली असल्याचा गौप्यस्फोट माजी केंद्रीय राज्यमंत्री आणि काँग्रेसचे नेते प्रतीक पाटील यांनी तासगाव येथे पत्रकारांशी बोलताना केला. ...
जिल्ह्यातील पाच वर्षापर्यंतच्या एक लाख ३९ हजार ६३९ बालकांपैकी ९२ बालके अतितीव्र कुपोषित असल्याचे आढळले. याशिवाय ८३२ बालके कुपोषणाच्या उंबरठ्यावर आहेत. जिल्ह्यातील ९२ कुपोषित बालकांना साधारण श्रेणीत ...
जिल्ह्यात वस्तू व सेवा कराची वसुली सुरू झाल्यानंतर यावर्षी जुलैपासून सहा महिन्यात कर संकलनात २५ टक्के वाढ झाली आहे. सांगली जिल्ह्यात गतवर्षी सुमारे ८७२ कोटी जीएसटी कर वसुली झाली होती. यावर्षी जुलै ते डिसेंबरपर्यंत सुमारे ...
शहर व परिसरात राजकीय वरदहस्ताच्या जोरावर संघटित गुन्हेगारी करुन सामान्य माणसांचे जगणे मुश्किल करुन ठेवलेल्या शहरातील गुंडांच्या दोन टोळ्यांविरुध्द कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे- ...
लिपिकांच्या ग्रेड वेतनात सुधारणा करुन सहाव्या वेतन आयोगातील त्रुटी दूर करा, तसेच जुन्या पेन्शन योजनेचा लाभ देण्यासह विविध मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य शासकीय, निमशासकीय लिपिकसंवर्गीय हक्क परिषदेच्यावतीने मंगळवारी ...
मालगाव (ता. मिरज) येथील इनाम जमीन वसाहतीत वास्तव्यास असलेल्या सुमारे १८० कुटुंबांना २५ वर्षांनंतर पाणी मिळाले आहे. सुमारे ६ लाख रुपये खर्च करून ग्रामपंचायतीने स्वतंत्र नळपाणी पुरवठ्याची सोय केली. ...
शिराळा विधानसभा मतदारसंघात भाजपचे आमदार शिवाजीराव नाईक यांना राष्ट्रवादीचे माजी आमदार मानसिंगराव नाईक आणि काँग्रेसचे सत्यजित देशमुख या दोन्ही नेत्यांनी आव्हान दिले आहे. त्यातच महाडिक युवा शक्तीचे ...