नौसेनेच्या दोन विमानातून 22 जणांचे पथक आणि गोवा कोस्टगार्डचे हेलीकॉप्टर एअरलिफ्टींगसाठी शहरात दाखल झाले असून 204 गावातून 11 हजार 432 कुटुंबांतील 51 हजार 785 व्यक्तींचे स्थलांतर करण्यात आलं आहे. ...
सांगलीच्या दक्षिण व पश्चिम भागातील प्रमुख मार्ग महापुराने बंद झाल्याने मंगळवारी दूधसंकलनावर मोठा परिणाम झाला. एकूण दूध वितरणापैकी ९0 टक्के दूध वितरण होऊ शकले नाही. ...