कुपवाड औद्योगिक वसाहतीमधील एका उद्योजकाला बेंगलोर येथे मोक्याच्या ठिकाणी दोन कोटी रुपयांची जागा देतो, असे म्हणून त्याची एक कोटी रुपयांची फसवणूक करणाऱ्या कर्नाटकातील ...
जिल्हा परिषदेचा अर्थसंकल्प सादर करण्यासाठी आयोजित सर्वसाधारण सभेनंतर दुष्काळावर चर्चा झालीच पाहिजे, म्हणून आक्रमक होत भोजनानंतरही सुरू ठेवलेल्या सभेत अपवाद वगळता दुष्काळावर चर्चा झालीच नाही. जत तालुक्यातील पाणी योजना अपूर्ण असून झालेली कामे निकृष्ट द ...
शिवसेनेने स्वतंत्र बाणा व लोकहिताची भूमिका सोडून केवळ सत्तेसाठी भाजपशी युती केल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील यांनी टिष्ट्वटद्वारे केला आहे. ...
नाशिक जिल्ह्यातील ढोकेश्वर मल्टिस्टेट को-आॅप. क्रेडिट सोसायटीच्या विटा शाखा वर्धापनदिनी ठेव ठेवणाºया ठेवीदारांच्या ठेवीवर आकर्षक व्याज देण्यासह एक लाख रूपयांच्या ठेवींवर एक ग्रॅम सोने देण्याची ...
जत शहरात किरकोळ कारणावरून मारहाण करून तरुणाचा खून करण्यात आला. याप्रकरणी पोलिसांनी तिघा संशयितांना अटक केली आहे. अविनाश शिवाजी साळुंखे (वय ३०, रा. विठ्ठलनगर, तुरेवाले प्लॉट, जत) असे मृताचे नाव असून तो सेंट्रिंग कामगार होता. ...
लोकशाही बळकटीकरणासाठी निवडणूक प्रक्रिया पारदर्शीपणे पार पाडावी, यासाठी भारत निवडणूक आयोगातर्फे देण्यात आलेल्या इव्हीएम यंत्रणेची प्रथमस्तरीय तपासणी (एफएलसी) आज जिल्हाधिकारी वि. ना. काळम यांच्या उपस्थितीत मिरज येथील वैरण बाजारमधील धान्य गोदामामध्ये झा ...
संपूर्ण विश्वात शिवराज्याभिषेकाच्या रांगोळीच्या माध्यमातून सांगली व महाराष्ट्राचे नाव कायमस्वरूपी कोरणाऱ्या सांगलीतील रंगावलीकार आर्थिक संकटात सापडले आहेत. विश्वविक्रमी रांगोळी उपक्रमासाठी उदार उसनवारी केली असताना आर्थिक मदतीचा ओघ कमी झाल्याने लाखो र ...