मिरजेतील शिवाजीनगर येथे सुमती शामसिंग सुल्यान या महिलेच्या सुमारे अडीच लाख रुपये किमतीच्या सोन्याच्या पाटल्या घरातून चोरीस गेल्या. याप्रकरणी त्यांच्याच घरात घरकाम करणाऱ्या चार महिलांविरुध्द गांधी चौक पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
मालमत्तेच्या वादातून मार्केट यार्डसमोरील देवचंद्र औषध विक्रीच्या दुकानासमोर दोन गटात जोरदार मारामारी झाली. दोन्ही गटाने दगड व काठीचा वापर केला. यामध्ये दोघेजण जखमी झाले आहेत. गुरुवारी सव्वातीन वाजता ही घटना घडली. याप्रकरणी दोन्ही गटाच्या १५ जणांविरुद ...
कृषी, सहकार, शिक्षण क्षेत्रात भरीव कामगिरी करून वसंतदादा पाटील यांनी राज्यावर उपकार केले. मात्र दादांच्या पश्चात त्यांच्या घराण्याचे खच्चीकरण करण्याचे पाप काँग्रेस-राष्ट्रवादीने केले. ...
जत तालुक्याचा सर्वांगीण विकास करण्यासाठी २०१४ मध्ये तत्कालीन केंद्रीय मंत्री प्रतीक पाटील यांनी पाठपुरावा करून मिरज-जत-विजयपूर (१२२ कि.मी.) आणि पंढरपूर-उमदी- ...
राज्याच्या राजकारणात ज्या काही चांगल्या गोष्टी घडतात त्यात माझा हात असतो. वसंतदादा घराण्यात झालेल्या बंडखोरीच्या घटनेमागेही माझाच हात आहे. मी चांगल्या गोष्टीतील सहभाग नाकारत नाही, असे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी गुरुवारी पत्रकारांशी बोलताना सां ...
आठवडाभरात वेगवान घडामोडी घडत असताना प्रतीक पाटील यांनी कोल्हापुरात जाऊन दादांची भेट घेतल्याचं फारसं कोणाला समजलं नाही. कोल्हापूरच्या दादांचं आधीच काकांशी विळ्याभोपळ्याचं सख्य. दादांकडं दक्षिण महाराष्टची जबाबदारी. एकीकडं ते पक्षाचे मोहरे ...
सांगली लोकसभा मतदारसंघ काँग्रेसचा बालेकिल्ला आहे. त्यामुळे ही जागा मित्रपक्षाला न देता काँग्रेसकडेच राहावी, असे साकडे बुधवारी काँग्रेसचे नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा.अशोक चव्हाण यांना घातले. नांदेड येथे चव्हाण यांची निव ...