सांगली : सांगलीत राष्ट्रीय क्रीडापटू मारूती हरी पाटील निमंत्रितांच्या खुल्या हॉकी स्पर्धांना शुक्रवारपासून प्रारंभ झाला. विश्रामबाग येथील पोलीस मुख्यालयाच्या ... ...
जिल्हातील आंबेगाव व जुन्नर या तालुक्यात मुळ निवासी असणा-या आणि सांगली जिल्हा परिषदेतून शिक्षक पदावरून बदली झालेले ४८ शिक्षक पुणे जिल्ह्यातील अनुसुचित क्षेत्रात नियुक्ती मिळण्याचा प्रतिक्षेत आहेत. ...
पाच वर्षापूर्वी लोकसभा निवडणुकीपूर्वी मी संजयकाका पाटील यांच्याबाबत दिलेले संकेत खरे ठरत आहेत. उंटाला तंबूत घेऊ नका असे बजावले होते, आता उंटाने भाजपचा तंबू उचलल्याची प्रचिती भाजप नेत्यांना आली आहे, असे प्रतिपादन शनिवारी माजी आमदार संभाजी पवार यांनी प ...
उसाची पहिली उचल २३00 रुपये जमा झाल्यामुळे संतप्त झालेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आंदोलन तीव्र केले आहे. सांगली जिल्ह्यातील क्रांती सहकारी साखर कारखान्याचे घोगाव येथील आॅफिस काही अज्ञातांनी आज, शनिवारी पेटवून दिले तसेच कृष्णा सहकारी साखर कारखान्या ...
मल्लेवाडी (ता. मिरज) येथे शुक्रवारी मध्यरात्री शेतात राहणाऱ्या बाळासाहेब पाटील यांच्या घरावर दरोडा पडला. चोरट्यांनी महावीर पाटील यांच्यावर चाकूहल्ला करून महिलांच्या गळ्यातील तीन तोळे दागिन्यांसह रोख रकमेवर डल्ला मारला. ...
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी चार वर्षात दहावेळा वीज बिलातील चूक मान्य करुन शेतकऱ्यांना सवलतीची घोषणा केली होती. प्रत्यक्षात एकाही घोषणेची त्यांनी अंमलबजावणी केली नसल्यामुळे त्यांच्या फसव्या घोषणेला शेतकरी कंटाळ ...
विजेच्या मागणीत वाढ होत असताना, त्याप्रमाणात पुरवठा होत नसल्याने सर्वसामान्यांना दरवाढीचा, भारनियमनाचा झटका सहन करावा लागत आहे. यास समर्थ पर्याय म्हणून जिल्ह्यात सौरऊर्जेच्या माध्यमातून २५ प्रकल्पांची उभारणी करण्यात येणार असून, त्याव्दारे ४० मेगावॅट ...