राष्ट्रवादी काँग्रेससाठी अर्थात आमदार जयंत पाटील यांच्यासाठी नेहमीच सोपी असणारी इस्लामपूर मतदार संघातील विधानसभेची निवडणूक यावेळी चुरशीने होण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. एकूणच मिरज पश्चिम भागातील ही आठ गावे ही महत्त्वाची असल्याने आमदार जयंत पाटील ...
सध्या देशात आणीबाणीहून अधिक भयंकर परिस्थिती असून, इडी, सीबीआय आणि प्राप्तीकरचे अधिकारी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे कार्यकर्ते असल्याप्रमाणे कारभार करीत आहेत ...
कोअर कमिटीच्या कारभाराबद्दलही अप्रत्यक्षपणे नाराजी व्यक्त होऊ लागली आहे. त्यामुळे आता भाजपचा वरिष्ठ नेत्यांना महापालिकेच्या कारभारात लक्ष घालावे लागेल. अन्यथा वर्षभरात महाआघाडीसारखा भाजपचा बिग बझार झाला तर आश्चर्य वाटू नये. ...
खड्ड्यात रस्ता की रस्त्यात खड्डे, अशी गेली कित्येक वर्षे स्थिती असलेल्या सांगली-पेठ या रस्त्याच्या चौपदरीकरणाचा प्रस्ताव केंद्र शासनाकडे पाठविण्यात आला आहे. या रस्त्याच्या चौपदरीकरणासाठी तब्बल ५४३ कोटी रुपयांचा आराखडा तयार करण्यात आला आहे. ...