सेतू केंद्रांनी विद्यार्थ्यांकडून विहित शुल्कापेक्षा जास्त पैशाची आकारणी केल्यास तहसिलदारांनी फौजदारी गुन्हा दाखल करावा, असे निर्देश जिल्हाधिकारी वि. ना. काळम यांनी येथे दिले. ...
महिलांमध्ये विविध स्वरूपांतील काम करण्याची मानसिकता असते. ही मानसिकता महिला सबलीकरणाची प्रक्रिया पूर्ण करते; त्यामुळे महिलांना आचार, विचार व्यक्त करणे, उद्योगनिर्मितीबाबत स्वातंत्र्य ...
दिवंगत स्वातंत्र्यसैनिक नामदेवराव कराडकर स्मृती प्रतिष्ठानतर्फे येत्या २0 जानेवारी रोजी गौरव सोहळा आयोजित केला असून, यामध्ये लेखक नामदेव माळी यांना सन्मानित करण्यात येणार आहे, अशी माहिती ...
हिटलरची आत्मकथा वाचा म्हणून कोणाला सांगितले, तर ती कोण वाचणार नाही. परंतु, त्याचवेळी ‘श्यामची आई’ वाचताना त्याच्या डोळ्यात आपसूकपणे पाणी येईल. ही गोड शब्दातील ताकद आहे. माणसाची सुंदरता बघायची झाली, तर ती त्याच्या विचारात असते, असे पाटील म्हणाले. ...
सांगलीच्या डिझायनर श्रुती दांडेकर यांनी दहा महिन्यांच्या अथक् परिश्रमातून कापडाचे तब्बल २० हजार २८८ तुकडे जोडून शिवराज्याभिषेकाची कलाकृती तयार केली आहे. या कलाकृतीचे सादरीकरण बुधवारी ...
विटा येथील आदर्श पब्लिक स्कूलच्या बसला शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या भीषण आगीत बस जळून खाक झाली. शाळेच्या लहान मुलांना घरी सोडून विट्याकडे बस परत येत असताना हा प्रकार घडला. बसमध्ये मुले नसल्याने मोठा अनर्थ टळला. ...
सांगलीतील संजयनगर येथील आठवडा बाजारात बुधवारी रात्री एका अज्ञाताने ग्राहक बनून बाजारातील आठ ते दहा भाजीपाला विक्रेत्यांना दोनशे रूपयांच्या बनावट नोटा देऊन माल खरेदी केला. रात्री उशिरा हिशेब करताना विक्रेत्यांना या नोटांबद्दल संशय आला. त्यांनी जाणकारा ...
सांगलीच्या डिझायनर श्रुती दांडेकर यांनी दहा महिन्याच्या अथक परिश्रमातून तब्बल २० हजार २८८ कापडाचे तुकडे जोडून शिवराज्याभिषेकाची कलाकृती तयार केली आहे. या कलाकृतीचे सादरीकरण सांगलीत झाले. तब्बल १९ बाय ८ फूट इतकी मोठी क्विल्ट तयार करून त्यांनी सांगलीच् ...