मालगाव (ता. मिरज) येथील इनाम जमीन वसाहतीत वास्तव्यास असलेल्या सुमारे १८० कुटुंबांना २५ वर्षांनंतर पाणी मिळाले आहे. सुमारे ६ लाख रुपये खर्च करून ग्रामपंचायतीने स्वतंत्र नळपाणी पुरवठ्याची सोय केली. ...
शिराळा विधानसभा मतदारसंघात भाजपचे आमदार शिवाजीराव नाईक यांना राष्ट्रवादीचे माजी आमदार मानसिंगराव नाईक आणि काँग्रेसचे सत्यजित देशमुख या दोन्ही नेत्यांनी आव्हान दिले आहे. त्यातच महाडिक युवा शक्तीचे ...
सांगली लोकसभा मतदारसंघातून आपण निवडणूक लढविणार नसून, त्याची माहिती पक्षश्रेष्ठींना दिली आहे. पण सांगली विधानसभेची निवडणूक मात्र आपण निश्चित लढविणार असल्याची भूमिका मंगळवारी काँग्रेस नेत्या जयश्रीताई मदन ...
माजी मंत्री गोपीनाथ मुंडे यांच्या मृत्यूबाबत यापूर्वीही शंका उपस्थित केली होती. त्यांच्या अत्यसंस्कारावेळी कुणाला जवळ येऊ दिले नव्हते, त्यामुळेच संशय अधिकच बळावत आहे. या प्रकरणाची कसून चौकशी झाली पाहिजे, मात्र ...
राज्यभरात शिक्षकांच्या जागा रिक्त असताना, शासनाकडून भरतीविषयी केवळ आश्वासन देण्याचे काम होत आहे. लोकसभा निवडणुकीची केव्हाही आचारसंहिता लागू शकते. त्याअगोदर भरती पूर्ण होणे अपेक्षित आहे. शासनाने डी.एड्., ...